Category सावंतवाडी

कावळेसाद पॉईंट येथे पर्यटक कोसळला

सावंतवाडी : वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोली येथील कावळेसाद पॉईंटवर आज कोल्हापूर येथील युवक खोलदरीत कोसळला आहे. रेलिंगच्या पलीकडे पडलेला रुमाल काढण्यासाठी गेला असताना तो पाय घसरून पडला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना आज सायंकाळी साडेचार…

दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकास अटक

बांदा पोलिसांची कारवाई अपघातात दुचाकीस्वराचा झाला होता जागीच मृत्यू बांदा : भरधाव वेगात मोटर चालून दुचाकीस्वार उत्तम दत्ताराम पडवळ यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मोटार चालक राहुल शरद कुबल (वय ४०, रा. पुणे) याला बांदा पोलिसांच्या पथकाने पुणे-बाणेर येथून आज अटक…

युवतीला एस. टी. ची धडक

जबड्याला जबर इजा सावंतवाडी : माडखोल धवडकीजवळ एका कॉलेजवयीन युवतीचा अपघात झाला.एसटीबसमधून उतरून रस्ता ओलांडताना मागून येणाऱ्या दुसऱ्या एसटीची धडक तीला बसली. यात तीच्या जबड्याला जबर इजा पोहोचली आहे. ती युवती सध्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. आज दुपारच्या सुमारास माडखोल…

विद्युत खांबाला चिकटून बैलाचा दुर्दैवी मृत्यू

सावंतवाडी तालुक्यातील घटना सावंतवाडी : तालुक्यातील आरोंदा कस्टम ऑफिससमोर विद्युत खांबाला चिकटून बैलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रात्री घडली आहे. सदर घटना आज सकाळी नागरिकांच्या निदर्शनास आली. निष्पाप बैलाने विद्युत वितरणाच्या भोंगळ कारभारामुळे नाहक आपला जीव गमावला त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त…

दुचाकीची धडक बसल्याने पादचारी महिला जखमी…

आंबोली येथील घटना आंबोली : दुचाकीस्वाराने महिलेला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालकासह महिला जखमी झाली. ही घटना आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आंबोली-कामतवाडी येथे स्वामी समर्थ मठ समोर घडली. जयश्री विजय गावडे असे त्या जखमी महिलेचे नाव आहे. त्यांना…

सातार्डा-भोमवाडी येथे घरात आढळला कवड्या साप..

सावंतवाडी : भोमवाडी येथील डॉ. रवींद्रनाथ रेडकर यांच्या घरातील खोलीत कवड्या साप आढळून आला. डॉ. रेडकर हे स्वतः सर्प अभ्यासक असल्याने त्यांनी हा साप बिनविषारी असल्याचे सांगितले. त्यांनी या कवड्या सापाला पकडून सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. आढळलेला कवड्या साप…

मद्यप्राशन केलेल्या दोघा वाहन चालकांना दहा हजाराचा दंड

सावंतवाडी : मद्यप्राशन करून वाहन चालविताना आढळल्याप्रकरणी जिल्हा वाहतूक शाखेच्या पथकाने मंगळवारी दोघा वाहन चालकांवर गुन्हे दाखल केले. या दोघांना सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना प्रत्येकी दहा हजार रुपये असा दंड ठोठावला आहे. ही कारवाई सावंतवाडी-आंबोली मार्गावरील सातोळी-बावळाट…

भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकला जखमी

बांदा येथील घटना बांदा : येथील पीएम श्री केंद्रशाळेत पहिलीत शिकणाऱ्या चिमुकल्यावर भटक्या कुत्र्याने हल्ला केला. यात त्याचा ठिकठिकाणी चावा घेतल्यामुळे तो जखमी झाला आहे. ही घटना आज सकाळी घडली. दरम्यान त्याला ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते ओंकार नाडकर्णी, साई करमळकर यांनी…

लैंगिक अत्याचार प्रकरणी तरुणावर गुन्हा

आंबोली येथील घटना आंबोली : चौकुळ चिखलव्हाळ बेरडकी येथील सागर विठ्ठल नाईक याच्यावर एका अल्पवयीन मुलीस दमदाटी करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आंबोली पोलीस दूरक्षेत्रात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला चंदगड येथून ताब्यात घेण्यात आले. ही घटना २२ जून…

पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कोंडुरा कर्णबधीर विद्यालयात खाऊ वाटप

बांदा भाजप व प्रमोद कामत मित्रमंडळाचे आयोजन बांदा : प्रतिनिधी कर्णबधीर मतिमंद विद्यार्थ्यांचे निवासी विद्यालय चालविणे आर्थिकदृष्ट्या कठीण आहे. शासकीय अनुदान मिळत नसल्याने संस्थेला मोठ्या आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागते. माऊली महिला मंडळ, शिरोडा संस्थेने हे शिवधनुष्य लीलया पेलले आहे.…

error: Content is protected !!