Category सावंतवाडी

सस्पेन्स, ट्विस्ट आणि राजकीय फिल्डिंग!

सावंतवाडीचा उपनगराध्यक्ष कोण? पालकमंत्र्यांच्या दौऱ्याने वाढली धडधड सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष निवडीवरून स्थानिक राजकारणात मोठा पेच निर्माण झाला असून ‘कोण ठरणार वरचढ?’ याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी भाजपमध्ये ११ नगरसेवकांचे संख्याबळ असूनही अंतर्गत मतभेदांमुळे निवडीत अचानक ‘ट्विस्ट’…

माडखोल येथे भाजप युवा नेते विशालजी परब यांच्या हस्ते सैनिकांच्या सन्मानार्थ भव्य वास्तूचे उद्घाटन!

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाज्वल्य इतिहासाची प्रेरणा आणि सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माडखोल येथे नूतन बांधण्यात आलेल्या शिव छत्रपती सैनिक भवनचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला. भाजपचे धडधडीच युवा नेते विशालजी परब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि…

तरुण भारताच्या मंचावर सानिका तुळसकर यांचा सन्मान

सावंतवाडी : तरुण भारतच्या मंचावर आज सीताराम संजीवनी आश्रमाच्या मुख्य परिचारिका सानिका तुळसकर यांना सन्मानित करण्यात आले. तरुण भारत या दैनिकाच्या सिंधुदुर्ग आवृत्तीचा ४२ वा वर्धापन दिन सावंतवाडी येथे साजरा करण्यात आला. यावेळी सीताराम संजीवनी आश्रमाच्या मुख्य परिचारिका सानिका तुळसकर…

सावंतवाडी उद्यानाच्या परिसरात असलेल्या नाल्यावर कायमस्वरुपी रंगमंचाची उभारणी करा

भाजपाचे युवा नेते रुजूल पाटणकर व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणा-या मान्यवरांची मागणी सावंतवाडी : शहराची सांस्कृतिक पार्श्वभूमी लक्षात घेता सावंतवाडी उद्यानाच्या परिसरात असलेल्या नाल्यावर कायमस्वरुपी रंगमंचाची उभारणी करा. त्यासाठी पालिका प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी भाजपाचे युवा नेते रुजूल पाटणकर…

सावंतवाडीत मटक्याचा ‘धुरळा’;

ऑनलाईननंतर आता पुन्हा ‘चिठ्ठ्यांचे’ राज्य! पोलिसांचा दरारा संपला? सावंतवाडीत भरबाजारात मटका पुन्हा तेजीत! सावंतवाडी: सावंतवाडी शहरात गेल्या काही दिवसांपासून मटका व्यवसायाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. आतापर्यंत गुपचूपपणे ऑनलाईन पद्धतीने चालणारा हा व्यवसाय आता उघडपणे ‘ऑफलाईन’ स्वरूपात, म्हणजेच चिठ्ठ्यांवर…

साक्षात काळ समोर उभा होता!

बिबट्याने केला दुचाकीचा पाठलाग; मळेवाड परिसरात भीतीचे वातावरण. सावंतवाडी : मळेवाड नाईकवाडी येथील सतीश नाईक हा युवक आपल्या दुचाकीवरून कामानिमित्त निरवडे येथे गेला होता. गुरुवारी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास तो घरी परतत असताना घोडेमुख पायथ्याजवळील मुख्य रस्त्यावर पेंढऱ्याची वाडी…

सांगेलीत वाळू माफियांना तक्रारीचा राग

डंपरभर माती ओतून तक्रारदाराचा रस्ताच अडवला सावंतवाडी : सांगेली नदीपात्रातील अवैध वाळू आणि दगड-गोटे उत्खननाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्याचा राग मनात धरून, तक्रारदाराच्या घराकडे जाणारा रस्ता माती ओतून अडवल्याचा धक्कादायक प्रकार सांगेली येथे घडला आहे. मंगळवारी रात्री घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात…

मृत्यूनंतरही समाजासाठी प्रकाश…

सावंतवाडीच्या सविता धारणकर यांचे मरणोत्तर “नेत्रदान”… ​सावंतवाडी : भटवाडी येथील श्रीमती. सविता धारणकर यांनी मृत्यूनंतर आपले डोळे दान करण्याचा जो संकल्प केला होता, तो त्यांच्या कुटुंबीयांनी अत्यंत आदरपूर्वक पूर्ण केला आहे. श्रीमती. धारणकर यांचे वयाच्या ८० व्या वर्षी वृद्धापकाळाने काल…

आठवडा बाजारासाठी पर्यटन केंद्रातील स्वच्छतागृह उपलब्ध करून द्या…

श्रेयश मुंज; पालिका प्रशासनासह नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांच्याकडे मागणी… सावंतवाडी : येथील आठवडा बाजारात येणाऱ्या ग्राहक व व्यापाऱ्यांची गैरसोय लक्षात घेता बाजूच्या पर्यटन केंद्रात सुरू असलेले स्वच्छतागृह डागडुजी करून तात्काळ खुले करण्यात यावे यासाठी पालिका प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी…

सावंतवाडी येथील महिलेचा आढळला कारवार येथील समुद्रकिनाऱ्यावर विवस्त्र मृतदेह

अत्याचार करून खून केल्याचा पोलिसांचा संशय सावंतवाडी : येथे राहणाऱ्या परप्रांतीय महिलेचा कारवार येथील समुद्रकिनाऱ्यावर विवस्त्र मृतदेह आढळून आला आहे. अत्याचार करून तिचा खून केला असावा, असा कारवार पोलिसांचा संशय असून त्यानुसार अधिक तपासासाठी तेथील पोलिसांचे पथक सावंतवाडीत दाखल झाले…

error: Content is protected !!