Category कणकवली

साफसफाई करताना विजेचा धक्का लागून जुळे भाऊ गंभीर जखमी

खारेपाटण येथील घटना खारेपाटण : तालुक्यातील खारेपाटण येथे घराची साफसफाई करत असताना विजेचा जोरदार धक्का लागून दोन सख्खे जुळे भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. प्रसाद प्रमोद राणे (३९) आणि सिद्धेश प्रमोद राणे (३९) अशी या जखमी भावंडांची नावे असून, ते…

कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड आर्ट्स, हायस्कूलच्या माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यात शिक्षण व ग्रामीण विकासाचा सूर

“ग्रामीण भागातील शाळा टिकविण्यासाठी समाजाने पुढे यावे” ; माजी आमदार वैभव नाईक यांचे आवाहन कणकवली : ग्रामीण भागातील कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड आर्ट्स हि शिक्षण संस्था या केवळ शाळा नसून त्या समाज परिवर्तनाची केंद्रे आहेत.…

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात

नांदगाव ब्रिजवर आर्टिगा कारचा अपघात आईचा मृत्यू, वडील व मुलगी गंभीर जखमी कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावरील नांदगाव ब्रिज येथे आज सकाळी ९:३० वा.च्या सुमारास आर्टिगा कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून तिचे पती…

पालकमंत्री नितेश राणे शनिवार ९ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शनिवार ९ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

कळसुली हायस्कूलची १००% निकालाची परंपरा कायम

कणकवली : कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल, कळसुली, ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग प्रशालेचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. १० वी ) फेब्रु./मार्च २०२६ चा निकाल १००% लागला असून प्रशालेच्या १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे . सदर परीक्षेसाठी…

कणकवलीच्या विराज गोसावी यांना राज्यस्तरीय ‘आदर्श पत्रकार’ पुरस्कार प्राप्त

समाजाभिमुख पत्रकारितेचा गौरव कणकवली : सोजाई आदिवासी महिला स्वीकास फाउंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व काव्य संमेलन २०२६ मध्ये कणकवलीचे पत्रकार श्री. विराज विठोबा गोसावी यांना ‘आदर्श पत्रकार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष…

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक

वृद्धाचा जागीच मृत्यू कणकवली : कणकवली येथे लग्न सोहळ्यासाठी दुचाकीवरून येत असताना सांगवे पामतेल येथे एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेले बाळकृष्ण आत्माराम सावंत (७५, रा. भिरवंडे) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी…

सत्ताधाऱ्यांची दडपशाही आणि आमिशांच्या विरोधातला आवाज शिवसैनिक बनला पाहिजे -वैभव नाईक

कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने नूतन जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचा भव्य सत्कार

मंत्री नितेश राणेंना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

शांततेचा भंग प्रकरणात झालेल्या शिक्षेला स्थगिती” कोल्हापूर : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने मोठा दिलासा दिला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या एक महिन्याच्या कारावासाच्या शिक्षेला…

डामरेत रहाते घर जळून खाक

पावणे दोन लाखांचे नुकसान कणकवली : तालुक्यातील डामरे वरवचीवाडी येथील भिकाजी नारायण सावंत यांच्या घराला 3 मे रोजी मध्यरात्री रात्री 1 वाजता लागलेल्या आगीत 1 लाख 85 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यावेळी घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. 3…

error: Content is protected !!