Category कणकवली

कळसुली जिल्हा परिषद मतदार संघात महायुती जिंकणार उमेदवारांच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी कार्यकर्त्यांचा निर्धार

कणकवली : कळसुली जिल्हा परिषद मधील प्रत्येक गावांमध्ये खा. नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यातून सर्वांगिण विकास झालेला आहे. त्यामुळे महायुतीच्या कळसुली जि.प.च्या उमेदवार शितल दळवी, कळसुली पंचायत समितीचे उमेदवार लक्ष्मण गावडे व ओसरगांव पं.स.च्याउमेदवार अक्षता राणे यांचा…

सताधाऱ्यांबद्दलची नाराजी मतपेटीतून दिसेल – अनंत पिळणकर

आमचा विजय निश्चित अनंत पिळणकर आणि कीर्ती एकावडे यांचा पियाळी गावात प्रचाराचा धडाका मतदारांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद कणकवली (प्रतिनिधी) सत्ताधारी फोंडा जिल्हा परिषद मतदार संघात विकास करण्यासाठी अपयशी ठरले आहे.त्यामुळे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून आपण निवडणूक रिंगणात उतरलो…

केंद्रीय अर्थसंकल्पात वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गसाठी ३२४४ कोटींची तरतूद

पालकमंत्री नीतेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती मच्छिमार, नारळ, काजू साठीचा मोदी सरकारचा निर्णय कोकणचे अर्थकारण बदलणारा सी-प्लेनमुळे पर्यटनालाही चालना मिळणारकणकवली : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून कोकणच्या अर्थकारणाला चालना देण्याच्या दृष्टीने महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यात मच्छिमारांसाठी नविन तलाव, फळ…

कासार्डे मतदारसंघातील प्रतिसाद पाहता माझा विजय निश्चित – संतोष पारकर

नांदगाव तिठा येथे जिल्हा परिषद उमेदवार संतोष पारकर यांच्या प्रचारार्थ प्रचार फेरी कणकवली : कासार्डे जिल्हा परिषद मध्ये आम्ही घरोघरी फिरत असताना मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य घेवून माझा विजय होईल. या जिल्हा परिषद मधील नांदगाव…

कोकणच्या राजकारणात मंत्री नितेश राणे यांचा “धमाका”

उबाठा सेनेचे विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांचा हरकूळ बु.विभागातील शेकडो प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्याचा भाजपात पक्ष प्रवेश कणकवली हरकूळ येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सतीश सावंत यांनी समर्थकांसह शेकडो कार्यकर्त्यांनी घेतले कमळ हाती कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणातील एक…

फोंडाघाट मध्ये महायुतीचे मामा हळदिवे यांच्यासह दोन्ही पंचायत समिती उमेदवार निवडून देऊन खा. नारायण राणे साहेबांचा विश्वास सार्थकी लावा – पालकमंत्री ना. नितेश राणे

फोंडाघाट–घोणसरी येथे महायुतीची पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत जंगी सभा उमेदवार सदानंद उर्फ मामा हळदिवे, मानसी मराठे,पवन भालेकर ना भरघोस मतांनी निवडून देण्याचा निर्धार ;कणकवली : जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक एकतर्फी होत चालली आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांना मतदान का…

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतिश सावंत आज भाजपमध्ये प्रवेश करणार

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी सुरु कणकवली : ठाकरे शिवसेनेचे माजी कणकवली विधानसभा प्रमुख व जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व एकेकाळी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे निकटवर्ती अशी ओळख असलेले सतीश सावंत हे…

सतीश सावंतांच्या भाजप प्रवेशावरून समीर नलावडेंचा व्हॉट्सॲप स्टेटस चर्चेत

कणकवली : खासदार नारायण राणे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे सतीश सावंत यांनी काही वर्षांपूर्वी राणेंना सोडून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर बदललेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सतीश सावंत आज पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश…

मतदारांनी दिलेला विश्वास हाच माझ्या विजयाचा शुभ संकेत – अनंत पिळणकर

फोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघात अनंत पिळणकरांना‌ मिळतोय मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कणकवली : फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघातील लोकप्रिय उमेदवार अनंत पिळणकर यांच्या प्रचाराला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. फोंडाघाट मतदार संघातील प्रत्येक गावात मतदारांच्या घरोघरी भेटी घेत असताना मतदारांनी दिलेला विश्वास…

कणकवलीत अजितदादा पवार यांना आदरांजली

विविध मान्यवरांनी अजितदादा यांच्यासोबतच्या आठवणींना दिला उजाळा कणकवली (प्रतिनिधी) कणकवली शहरातील पटवर्धन चौकात आज कणकवली नगरपंचायतीच्यावतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमात नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, माजी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश…

error: Content is protected !!