अनंत पिळणकर, देवेंद्र पिळणकर यांच्यावरील हद्दपारीच्या कारवाईमुळे शिवसेना आक्रमक

शिवसेना शिष्टमंडळाने प्रांताधिकारी यांची भेट घेत केला तीव्र निषेध चुकीच्या कारवाई विरोधात आंदोलन छेडण्याचा दिला इशारा

शिवसेना शिष्टमंडळाने प्रांताधिकारी यांची भेट घेत केला तीव्र निषेध चुकीच्या कारवाई विरोधात आंदोलन छेडण्याचा दिला इशारा

अनंत पिळणकर व देवेंद्र पिळणकर यांच्यावर हद्दपारीची केलेली कारवाई ही राजकीय सुडातून सुडभावनेच्या व दबावाच्या कारवायांमुळे विरोधी पक्ष दबणार नाहीत – जिल्हाध्यक्ष अमित सामंत कणकवली : कणकवली शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर व देवेंद्र पिळणकर यांच्यावरील हद्दपारीची केलेली…

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या दोन पदाधिकाऱ्यांची एक वर्षासाठी सिंधुदुर्गातून हद्दपारी युवक अध्यक्ष देवेंद्र अनिल पिळणकर यांच्यावरही हद्दपारीची कारवाई कणकवली : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कणकवली तालुका अध्यक्ष अनंत गंगाराम पिळणकर तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कणकवली विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र…

🥳 सुवर्णसंधी…!! 🥳 सुवर्णसंधी…!!🥳सुवर्णसंधी…!!🥳 💫 कणकवलीत 🔯 मुंबई-जयपुर फॅशन एक्सपो 🔯 घेऊन आले आहेत सर्वात स्वस्त सेल…!!🤩 ⚜️ सिंधुदुर्ग वासियांसाठी 👨👩👧👦 खास परवणी…!!🥳 🔖 होय… आम्ही देतोय एकाच छताखाली अनेक, व्हरायटीचे कपडे👗 तेही अगदी बजेटच्या किमतीत…!!🤩 🔸️ एक-दोन नव्हे तर…

कणकवली : येथील उपजिल्हा रूग्णालयातील वॉर्डबॉय अजय अनंत पवार ( वय ३४ ) हा १९ फेब्रुवारी रात्रीपासून बेपत्ता झाला होता. याबाबतची खबर त्याचा भाऊ अक्षय पवार याने कणकवली पोलिसात दिली होती. यानंतर इकडे तिकडे शोधाशोध करण्यात आली. मात्र अजय कुठेही…

सिंधुदुर्ग : सिंधू रत्न भजन सुधारक मंडळाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महिला भजनी बुवा आणि डबलबारी भजनी बुवा यांची तातडीची सभा सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी दहा वाजता भालचंद्र महाराज मठ कणकवली येथे आयोजित करण्यात आलेली आहे. या…

कणकवली : गेल्या बारा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या नीलेश नारायण पुजारे ( वय ३६, रा. कणकवली -विद्यानगर) यांचा मृतदेह नागवे रोड नजीकच्या जंगलमय परिसरात पूर्णपणे कुजलेल्या स्थितीत झाडाला लटकलेला आढळून आला. ही घटना बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली. नागवे रोड…

कणकवली: कणकवली शहरानजीक नागवे येथील रानमाळावर एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला आहे. ही घटना बुधवारी उघडकीस आली. पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत ओळख पटविण्याचे काम सुरू होते. काय आहे सविस्तर वृत्त? बुधवारी सायंकाळी सव्वासहा वा. च्या सुमारास कणकवली…

कणकवली: कणकवली तालुक्यातील कळसुली येथे संत रोहिदास महाराज उन्नती मंडळ कळसुली यांच्या विद्यमाने महाराष्ट्र चे आराध्य दैवत श्रीमंत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल सदाशिव चव्हाण आणि उपाध्यक्ष अजित शंकर चव्हाण…

कणकवली : अध्ययन संस्था मुंबई संचालित गणित सुधार उपक्रमांतर्गत गणित ऑलिंपिक स्पर्धेत आमच्या हरकुळ खुर्द गावडेवाडी शाळेतील इयत्ता सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. पात्रता परीक्षेत कुशल तेली, पूर्वा तेली, भक्ती तेली,…