Category कणकवली

कणकवली तालुक्यातील ८ जि. प. जागांसाठी ३७ तर पंचायत समितीच्या १६ जागांसाठी ६० उमेदवारांनी दाखल केले अर्ज

कणकवली : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कणकवली तालुक्यात भाजपला बंडखोरीची फटका बसला आहे . नाटळ, हरकुळ खुर्द, फोंडाघाट या तिन्हा जिल्हा परिषद मतदारसंघात तर कलमठ, खारेपाटण पंचायत समिती मतदारसंघातही भाजप अंतर्गत बंडखोरी उफाळली आहे. भाजपचे माजी कणकवली तालुकाध्यक्ष…

कळसुली पंचायत समितीसाठी भाजपकडून लक्ष्मण उर्फ प्रदीप गावडे यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

कणकवली : कळसुली पंचायत समिती निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून लक्ष्मण उर्फ प्रदीप गावडे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.कळसुली पंचक्रोशीत सामाजिक कार्यात सक्रिय असलेले गावडे यांना भाजपने अधिकृत उमेदवारी दिली आहे. आज होणाऱ्या अर्ज दाखल प्रक्रियेदरम्यान भाजपचे पदाधिकारी,…

कासार्डे जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपा महायुतीचे संतोष पारकर यांना पक्षाने दिली उमेदवारी.

नांदगाव पं. स. हर्षदा वाळके यांना पुन्हा संधी तर कासार्डे पं.स.अण्णा खाडये यांना उमेदवारी. कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघात “आपला हक्काचा माणूस” कार्यकर्त्यांच्या स्टेटस ला पोस्टर. कणकवली : कणकवली तालुक्यातील कासार्डे जिल्हा परिषद मतदार संघातओबीसी सर्वसाधारण आरक्षण असल्याने बरेच चेहरे इच्छुक…

लहान मुलांमधून उद्याचा सुसंस्कृत नागरिक आणि चांगला कलाकार घडू शकतो – नगराध्यक्ष संदेश पारकर

सम्मेद किडरगार्टन प्री-स्कूलचा वार्षिक दिन उत्साहात साजरा कणकवली : लहान वयातच मुलांना शिक्षणासोबत कला, सांस्कृतिक कार्यक्रम, वेशभूषा आणि खेळ यांची ओळख झाल्यास शिक्षणाची ओढ निर्माण होते. या मुलांमधून उद्याचा सुसंस्कृत नागरिक आणि चांगला कलाकार घडू शकतो. महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले…

कणकवली बिडवाडी हायस्कूलजवळ दुचाकी घसरून अपघात

१९ वर्षीय तरुणाचा मृत्यू कणकवली: कणकवली तालुक्यातील बिडवाडी हायस्कूलजवळ सोमवारी सकाळी भीषण अपघात झाला. समोरून येणाऱ्या एसटी बसला पाहून दुचाकीस्वाराने अचानक ब्रेक लावल्याने दुचाकी घसरली (स्लिप झाली). या अपघातात एका १९ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य एक…

जिल्हा परिषद – पंचायत समितीवर महायुतीचाच झेंडा फडकणार

निर्णय नारायण राणेंचाच अंतिम महायुतीत कुठलीही बंडखोरी नाही ; सर्व नेते एकसंध – मंत्री नितेश राणे कणकवली : भाजप हा पक्ष प्रथम राष्ट्र, नंतर राज्य आणि मग मी या तत्त्वावर आम्ही सर्वजण चालतो. आम्ही खासदार नारायण राणे यांच्या विचारांनुसार काम…

दुर्मिळ ए निगेटीव्ह रक्तासाठी धावले सिंधू रक्तमित्र..

कळसुलीचे रुजाय फर्नांडिस ठरले जीवदान दाते सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून तब्बल १९ वेळा रक्तदान.. कणकवली : आर्थिक व सामाजिक स्वरूपात मदत करणारे अनेकजण असतात. मात्र एखाद्या रुग्णाला रक्तदान व प्लेटलेटची गरज असते, त्याला मदत करणारे फार कमी असतात. याला अपवाद…

विषारी द्रव्य प्राशन केल्याने तरुणाचा मृत्यू

कणकवली तालुक्यातील घटना कणकवली : तालुक्यातील ओझरम – माळवाडी येथील दत्तात्रय बापू वरक (वय ३८) यांचा शुक्रवारी जिल्हा रुग्णालय ओरोस येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. दत्तात्रय वरक यांनी गुरुवारी रात्री साडे आठच्या सुमारास विषारी द्रव्य प्राशन केले. परिणामी ते बेशुद्ध…

महायुतीच्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक महायुतीतच लढवण्याचा निर्णय

माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांची माहिती.. कणकवली : राज्यात नुकत्याच पार पडलेल्यामहापालिका निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे अभिनंदन करण्यात येत असून, याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाहीर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका महायुतीतूनच…

विठ्ठल नामात एकरूप होत पालकमंत्री नितेश राणे पायी वारीत सहभागी

प. पू.भालचंद्र महाराजांच्या पायी वारीत विठ्ठलभक्तीचा जागरकणकवली : परमपूज्य भालचंद्र महाराज संस्थान कणकवली ते श्री क्षेत्र पंढरपूर अशी सिंधुदुर्ग जिल्हा ते पंढरपूर माघी पायी वारीचे गेली 26 वर्ष भालचंद्र महाराजांच्या मठातून प्रस्थान होते. वैभववाडी मार्गे पंढरपूरला दिंडी जात असताना या…

error: Content is protected !!