Category कुडाळ

कुडाळ सरंबळ येथे भरदिवसा घरफोडी

अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास कुडाळ: सरंबळ-परब पुजारेवाडी येथील सुहास सुरेश सुर्वे यांच्या घरी सोमवारी भरदिवसा अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

दुःखद घटनेनंतर मनियार कुटुंबाला निलेश राणे साहेबांचा आधार

सांत्वनपर भेट घेऊन दुःखामध्ये सहभाग कुडाळ : काही दिवसांपूर्वी शिरोडा-वेळागर येथील समुद्रात बुडून पिंगुळी गुढीपूर येथील मनियार कुटुंबातील दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या अत्यंत दुःखद घटनेनंतर कुडाळ-मालवणचे आमदार माननीय निलेशजी राणे साहेब यांनी आज (तारीख) मनियार कुटुंबाची भेट…

कुडाळमध्ये सर्विस रोडवर ‘दिलीप बिल्डकॉन’चा रोड रोलर बंद

वाहनचालकांचे हाल, हायवे प्रशासनाचे दुर्लक्ष! कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण करणाऱ्या ‘दिलीप बिल्डकॉन’ कंपनीचा एक रोड रोलर कुडाळ येथील काळप नाका बॉक्सवेल शेजारील सर्विस रोडवर गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत उभा आहे. रस्त्याच्या मध्यभागी हा रोड रोलर बंद पडल्याने या…

कुडाळ शहरातील सेफ्टी मिररची दुरवस्था

अपघात होण्याची शक्यता कुडाळ: शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्यासाठी नगरपंचायतीने दोन वर्षांपूर्वी आतील रस्त्यांवर लावलेले सेफ्टी मिरर (बहिर्वक्र आरसे) सध्या दुर्लक्षित अवस्थेत असून, त्यांची दुरवस्था झाली आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे वाहनचालकांना अपघाताचे भय सतावत आहे. शहरातील अरुंद आणि वळणांवर असलेल्या…

कुडाळ शहरात एका रिक्षाचालकाचे युवतीसोबत गैरवर्तन

रिक्षाचालक फरार फरार होताना रिक्षा सीसीटीव्हीत कैद कुडाळ : कुडाळ शहरात एका रिक्षाचालकाकडून युवतीसोबत गैरवर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याबाबत युवतीने कुडाळ पोलिसात तक्रार दाखल केली असून, पोलिसांकडून संबंधित रिक्षाचालकाचा कसून शोध सुरू…

दीक्षा बागवे खून प्रकरणातील आरोपीला कडक शिक्षा व्हावी

बागवे कुटुंबियांनी मा. आ. वैभव नाईक यांच्या समवेत जिल्हा पोलिस अधिक्षकांची भेट घेत केली मागणी

पोखरण बौद्धवाडी रस्त्यावर साकव बांधकामासाठी आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार ५० लाखांचा निधी मंजूर.

कुडाळ : तालुक्यातील पोखरण बौद्धवाडी येथे साकव बांधकाम करण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार समाजकल्याण विभागामार्फत ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच कामाची सुरुवात होणार आहे. या कामाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती, तसेच आमदार निलेश राणे…

महाविकास आघाडीने ‘ढोल बजाव, कृषिमंत्री भगाव’ आंदोलनाने फळ-पिक विम्याच्या रक्कमेसाठी उठविला आवाज

दिवाळीपूर्वी विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही तर उग्र आंदोलनाचा दिला इशारा फळ बागायतदार संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी आंदोलनात झाले सहभागी महायुती सरकार, कृषीमंत्री, पालकमंत्री आणि भारतीय कृषी विमा कंपनीचा केला निषेध

झाराप तिठ्यावर मोबाईल शॉपीसह गाळ्यांमध्ये चोरी

कुडाळ: कुडाळ तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप तिठा येथे असलेल्या एका मोबाईल शॉपीसह जवळच्या गाळ्यांमध्ये चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमध्ये चोरट्यांनी १० हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…

कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्यासह नगरसेवकांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांची घेतली भेट

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्यासह नगरसेवकांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांची भेट घेतली आणि कुडाळ शहराच्या विकासाबाबत चर्चा केली.सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांची सदिच्छा भेट कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक अभिषेक गावडे, राजीव कुडाळकर,…

error: Content is protected !!