Category कुडाळ

कुडाळ नगरपंचायतीला घन कचरा प्रकल्पासाठी २७ गुंठे जागा मंजूर

आमदार निलेश राणे यांनी केले विशेष प्रयत्न कुडाळ प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायतीच्या घनकचऱ्या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी एमआयडीसी क्षेत्रातील २७ गुंठे जमीन एमआयडीसी प्रशासनाने मंजूर केली आहे यासाठी आमदार निलेश राणे यांनी विशेष प्रयत्न केले होते मंजूर झालेल्या जागेमुळे घनकचरा प्रकल्पाची अत्याधुनिक…

मा आमदार वैभव नाईक यांच्यामुळेच हुमरमळा रामेश्वर विद्या मंदिर जिल्हा परिषद शाळेला सुसज्ज इमारत मिळाली – अतुल बंगे

कुडाळ : हुमरमळा वालावल श्री रामेश्वर विद्या मंदिर जिल्हा परिषद शाळा नविन इमारत बांधकामासाठी सोळा लाख रुपयांचा निधी आमदार असताना वैभव नाईक यांनी मंजुर केल्यानेच आज आमच्या शाळेला सुसज्ज इमारत मिळाली असे गौरवोद्गार माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी…

कुडाळ येथे दुचाकी अपघात

दुचाकीस्वाराचा मृत्यू कुडाळ : एसटी विभागातील कुडाळ येथील वाहतूक नियंत्रक नीलेश दत्ताराम वारंग (वय ४८, रा. सावंतवाडी) यांचा काल रात्री एमआयडीसी परिसरात झालेल्या दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. रात्री सुमारास १०.३० च्या दरम्यान ते कुडाळहून सावंतवाडीकडे घरी जात असताना ही…

केंद्रस्तरीय क्रीडास्पर्धेत निरुखे नं.१प्रशालेचे सुयश

ब्युरो न्यूज: सध्या जिल्हा परिषद शाळामध्ये केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा तसेच ज्ञानी मी होणार स्पर्धा चालू असून शाळा भडगांव बुद्रुक शाळेत चालू असलेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये निरुखे नं 1शाळेचे घवघवीत यश. 100मी धावणे लहान गट मुलगे: मंथन माळके -व्दितीय 100 मी धावणे…

मद्यधुंद चालकाची धडक

एकाचा जागीच मृत्यू कुडाळ – बाव मार्गावर झाला अपघात कुडाळ : बाव – बांबुळी रस्त्यावरील जामदारवाडी तिठा येथे 22 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा झालेल्या एका भीषण अपघातात, मद्यधुंद टेम्पो चालकाने धडक दिल्याने कविलकट्टा येथील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या…

सेल… सेल… सेल…

मनसोक्त खरेदीची हीच योग्य वेळ… 🔖 चैतन्य मॅचिंग सेंटरची विंटर ऑफर… 💫 कोणत्याही साडीच्या खरेदीवर ५० % पर्यंत भरघोस सूट 💫 हमखास डिस्काउंट 💫 २१ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२५ पर्यंत 📍 पत्ता : चैतन्य मॅचिंग सेंटर, न्यू सत्कार हॉटेल…

पाणी व पर्यावरण रक्षणासाठी सिंधुदुर्ग रोटरी परिवाराचा पुढाकार…

जलसाक्षरतेसाठी पुण्यातील जलअभ्यासक इंजिनिअर सतिश खाडे यांचे जिल्ह्य़ातील विविध ठिकाणी कार्यशाळेचे आयोजन कुडाळ : पाण्याची वाढती मागणी आणि हवामान बदलाचे वेगाने ओढवणारे संकट यामुळे जगाला अभूतपूर्व जलसंकटाचा सामना करावा लागत आहे. जगातील एक चतुर्थांश लोकसंख्येला सध्या दरवर्षी तीव्र पाणीटंचाईचा सामना…

कुडाळ बसस्थानकाचे चार सदस्यीय समिती मार्फत तिसऱ्या टपप्यातील सर्वेक्षण पूर्ण

कुडाळ : “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे” स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान 2025 अंतर्गत “अ” वर्ग बसस्थानक यादीत समाविष्ट असलेल्या सिंधुदुर्ग विभागातील कुडाळ बसस्थानकाचे चार सदस्यीय समिती मार्फत तिसऱ्या टपप्यातील सर्वेक्षण शुक्रवारी करण्यात आले. बसस्थानकातील सेवा सुविधा, स्वच्छता यांसह अन्य बाबींची पाहणी समितीमार्फत…

तेर्सेबांबर्डे गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराचा वार्षिक जत्रोत्सव 22 नोव्हेंबर रोजी

कुडाळ : तालुक्यातील तेर्सेबांबर्डे गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर जत्रोत्सव शनिवार दि 22 नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. सकाळी 8 वाजता धार्मिक कार्यक्रम सुरू , दुपारी 3 वाजता ओटी भरणे, नवस फेडणे , रात्री 10.30 वाजता पालखी सोहळा तसेच रात्री…

तेंडोली येथे उबाठा सेनेला धक्का

तब्बल ४० युवकांचा शिवसेनेत प्रवेश कुडाळ : तेंडोली गावातील उबाठा सेनेच्या ३५ युवकांनी युवासेना तालुकाप्रमुख सागर वालावलकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे सेनेला हा फार मोठा धक्का मानला जात आहे. यावेळी गौरव प्रमोद राऊळ, पंकज प्रमोद…

error: Content is protected !!