Category कुडाळ

कुडाळ तालुक्यातील उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांची यादी

जिल्हा परिषद आंब्रड : सोनाली पांडुरंग सावंत (अपक्ष) वेताळ बांबर्डे : प्रदिप पुरुषोत्तम गावडे (अपक्ष) वेताळ बांबर्डे : कीर्तीकुमार भास्कर तेरसे (अपक्ष) वेताळ बांबर्डे : महादेव यशवंत सावंत (अपक्ष) वेताळ बांबर्डे : महेश मधुकर पारकर (अपक्ष) वेताळ बांबर्डे : प्रविण…

वेताळ बांबर्डे येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बैठक

कुडाळ : वेताळ बांबर्डे येथे रविवारी महायुतीच्या प्रचारार्थ बैठक संपन्न झाली. या बैठकीला सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवली. यावेळी महायुतीच्या विजयासाठी सर्वांनी निर्धार केला. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, काका कुडाळकर,देवेंद्र सामंत, आनंद भोगले, भास्कर…

पणदूर येथे हार्डवेअर दुकानाला आग

प्लास्टिक साहित्य आणि पाईप्ससह सामानाचे मोठे नुकसान कुडाळ : तालुक्यातील पणदूर तिठा येथील ‘सिद्धिविनायक एंटरप्राईजेस’ या हार्डवेअर दुकानाला मध्यरात्री दोनच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. रत्नदीप सावंत यांच्या मालकीच्या या दुकानाला लागलेल्या आगीत प्लास्टिक साहित्य आणि पाईप्ससह अन्य सामानाचे…

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सिंधुदुर्गात

२८ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कणकवली येथे जाहीर सभा १ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कुडाळमध्ये सभा कुडाळ : सिंधुदुर्गात ५ फेब्रुवारीला जि.प. व पं.स. निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. जिल्ह्यात खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना –…

कुपवडे येथे रात्री बिबट्याचे दर्शन

वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण कणकवली : कुडाळ तालुक्यातील कुपवडे येथील परिसरात शनिवार २४ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावालगतच्या रस्त्यावर अचानक बिबट्या दिसत…

दादा साईल यांच्या प्रचारासाठी नारी शक्ती मैदानात

कुडाळ : शिवसेना–भाजपा महायुतीच्या वतीने २८ पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात जोरदार निवडणूक प्रचार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज पावशी जिल्हा परिषद उमेदवार तुकाराम उर्फ दादा साईल व डिगस पंचायत समिती उमेदवार निखिल कांदळगावकर यांच्या प्रचारासाठी शिंदे शिवसेनेच्या महिला रणरागिणी…

इन्स्पायर सिंधुदुर्ग सायकल रेस आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावी- जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

ठाण्याचा श्रीकांत खडतरे महाविजेता, सांगलीची योगेश्वरी कदम महिलांमध्ये प्रथम, कोल्हापूर चा सिध्देश पाटील पुरूषांमध्ये प्रथम तर वयोगट 40 वरच्या गटात गोव्याचा नवीन नाईक प्रथम कुडाळ : इन्स्पायर सिंधुदुर्ग सायकल रेस हि आंतरराष्ट्रीय दर्जाची व्हावी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सायकलपटूंसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार…

पावशी मतदारसंघातून दादा साईल यांच्या प्रचार दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडाळ : शिवसेना–भाजपा महायुतीच्या वतीने जिल्हा परिषद गट क्रमांक २८ – पावशी मतदारसंघात सुरू असलेल्या निवडणूक प्रचार दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महायुतीचे उमेदवार तुकाराम उर्फ दादा साईल यांनी आज तिसऱ्या दिवशीच्या प्रचार दौऱ्याची सुरुवात वेताळबांबर्डे येथून केली. तिसऱ्या दिवशीच्या…

घावनळे येथे महायुतीच्या प्रचाराचा श्री गणेशा

ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद योगिता कानडे/कुडाळ : आज रामेश्वर मंदिर, घावनळे येथे महायुतीच्या वतीने प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. श्रीफळ वाढवून आणि ग्रामदैवतेचे आशीर्वाद घेऊन अधिकृतपणे प्रचाराचा नारळ ठेवण्यात आला. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विजयाचा निर्धार केला. याप्रसंगी शिवसेना पक्षाचे…

चिमणी पाखरं टीम कुडाळ प्रस्तुत श्री. उमेश यशवंत पाटील निर्मित ‘अप्सरा’ या डान्स शो साठी ऑडिशन

कुडाळ : चिमणी पाखरं टीम कुडाळ प्रस्तुत आणि श्री. उमेश यशवंत पाटील निर्मित ‘अप्सरा’ या प्रोफेशनल छोट्या कलाकारांच्या डान्स शो साठीचे ऑडिशन सोमवार दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २ ते ६ या वेळेत होणार आहे. अप्सराचा पहिलाच शो सुपरहिट…

error: Content is protected !!