वसोली येथील कॉजवेवर पुराच्या पाण्यात वाहून दुखद निधन झालेल्या माणगाव येथील अमित मोहन धुरी यांच्या घरी माजी आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन धुरी कुटुंबीयांचे सात्वन करत कुटुंबियांना धीर दिला. यावेळी शिवसेना माजी जि. प. सदस्य राजू कविटकर, माजी पं.…
कुडाळ : कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पिंगुळी शेटकरवाडी येथील कु. दीपस्वी दीपक पालकर हिला आर्थिक मदत सुपूर्त करण्यात आली. दीपस्वी हिच्या उजव्या पायावर हल्लीच एक शस्त्रक्रिया झाली होती. तिला अधिक उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज होती. सदर…
कुडाळ : कै. देवेंद्र संजय पडते यांच्या पाचव्या स्मृती प्रित्यर्थ शिवसेना कुडाळ तालुक्याच्या वतीने कवठी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते संजय पडते, तालुकाप्रमुख विनायक राणे, युवा सेनेचे स्वरुप वाळके, प्रसन्ना…
कुडाळ पोलिसांची दमदार कामगिरी कुडाळ : कुंभारवाडी येथून फिर्यादी साईशिल्प गुरुदेव मांद्रेकर (वय 27 वर्षे, व्यवसाय शिल्पकार, रा. वरची कुंभारवाडी, ता. कुडाळ) यांचे ताब्यातील व साक्षीदार संजय बाबु कुंभार (रा. कुडाळ) यांचे मालकीची टीव्हीएस एन्टोर 125 गाडी (नं. एम.एच.007. एक्यु.…
कुडाळ : तालुक्यात माणगांव खोऱ्यातील वसोली सतयेवाडी येथील कुत्रेकोंड कॉजवेवर अमित मोहन धुरी (३०, या. माणगांव धरणवाडी) व सखाराम शंकर कानडे (६३, रा. माणगांव डोबेवाडी) हे दोघेही सोमवारी रात्री ८ वा. च्या सुमारास स्पेल्डर मोटरसायकलसह पुराच्या पाण्यात वाहून गेले. सुदैवाने…
माणगाव खोऱ्यातील वसोली गावची घटना कुडाळ :- तालुक्यातील माणगांव खोऱ्यातील वसोली कुत्रेकोंड कॉजवेवरुन अमित धुरी नामक मोटरसायकल स्वार वाहुन गेला, तर त्यांच्या सोबत असलेला सखाराम कानडे नामक दुसरा सहकारी सुदैवाने बचावला. ही घटना सोमवारी सायंकाळी 8.30 वा.च्या सुमारास घडली. याबाबतची…
कुडाळ : आवेरा गावचे रत्न मा. श्री. प्रकाश आकेरकर यांचा कुडाळ तालुका पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशिय संघटना कुडाळ. माझा लोकराजा महोत्सव याच्या वतीने सत्कार करण्यात आला. कोकणची अस्मिता जपणारी आणि भारतीय संस्कृती जतन करणारी लोककला म्हणजेच दशावतार कला.आपण दशावतारातील कर्मयोगी…
आमदार निलेश राणे दशावतार कलावंतांसाठी करीत आहेत प्रयत्न कुडाळ येथे माझा लोकराजा महोत्सव झाला संपन्न कुडाळ : दशावतार कलावंतांनी पारंपारिक जी कला आहे ती कुठे लयास जाणार नाही याची काळजी घेण्याची गरज असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगून महायुतीच्या…
कुडाळ : चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ मुंबई संचलित , श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण या विद्यालयात शनिवार दिनांक 21 जुन 2025 रोजी सकाळी 9.00 वाजता इयत्ता 4थी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा समारंभ संपन्न झाला. विद्यालयाची एस.एस.सी.100 टक्के निकालाची…
💫 आमच्याकडे मोबाईल खरेदी करा आणि छत्री व रेनकोट मिळवा अगदी मोफत… 💫 मिळवा एका खरेदीवर चक्क २१ फायदे 💫 फ्री गिफ्ट, ₹ 4000/- कॅश बॅक, BUYBACK 70% व्हॅल्यू 💫 कोणताही मोबाईल खरेदी करा फक्त ₹ 0, ₹ 1, ₹…