कुडाळ सरंबळ येथे भरदिवसा घरफोडी

अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास कुडाळ: सरंबळ-परब पुजारेवाडी येथील सुहास सुरेश सुर्वे यांच्या घरी सोमवारी भरदिवसा अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सुमारे अडीच तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…








