Category कुडाळ

चेंदवण ठुंबरेवाडी येथील पायवाट आमदार निलेश राणे यांच्या सांगण्यावरून स्वखर्चातून करून दिली

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचे चेंदवण ठुंबरेवाडी येथील ग्रामस्थानी मानले आभार…. कुडाळ : चेंदवण ठुंबरेवाडी येथील पायवाट आमदार निलेश राणे यांच्या सांगण्यावरून स्वखर्चातून दिल्याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.दत्ताजी सामंत यांचे चेंदवण ठुंबरेवाडी येथील ग्रामस्थानी आभार मानले. या कामाचे भूमिपूजन करताना जि.प.…

खंडणी प्रकरणातील फरारी आरोपी किशोर वरक याचा अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळला

कुडाळ : सिद्धीविनायक ऊर्फ प्रकाश बिडवलकर याचे खून प्रकरणात आरोपी सिद्धेश अशोक शिरसाट यास व त्याचे साथीदार यांना अटक करण्यात आलेली होती. नमुद गुन्हयात सिद्धेश शिरसाट यास मोक्का लावुन त्याचा जामीन होवू देणार नाही याकरीता वकील किशोर सिदु वरक रा.…

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस आयोजित ज्येष्ठ नागरिक मेळाव्यात सानिका तुळसकर यांचा सन्मान

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस आयोजित पोलीस रेझिंग डे अंतर्गत ज्येष्ठ नागरिक मेळाव्यामध्ये सीताराम संजीवनी आनंदाश्रयच्या मुख्य परिचारिका सानिका तुळसकर यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. मोहन दहिकर (जिल्हा पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग), संपूर्णा गुंडेवाडी (सचिव – जिल्हा विधी सेवा व…

आमदार निलेश राणे यांचा विकासकामांचा धडाका सुरू.

जलयुक्त शिवार अंतर्गत कुडाळ व मालवण साठी ६ कोटी ७० लाखांचा निधी मंजूर. आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून शासनस्थरावरून मतदारसंघात जास्तीत जास्त निधी आणण्याचा धडाका सुरू असून आतापर्यंत मतदारसंघात कोट्यावधींचा निधी विविध विकासकामांसाठी मंजूर करण्यात आला आहे. आता महाराष्ट्र शासनाच्या…

शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ताजी सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ शहरात नागरिकांसाठी बैठक व्यवस्थेचा सामाजिक उपक्रम

शिवसेना कुडाळ शहर प्रमुख व नगरसेवक अभिषेक गावडे यांनी स्वखर्चातून शहरातील विविध ठिकाणी नागरिकांसाठी बैठक व्यवस्था दहा (बेंच) उपलब्ध करून दिले आहे. या उपक्रमांतर्गत एकूण दहा बेंच शहरातील प्रमुख ठिकाणी बसविण्यात आले आहेत. यामध्ये कविलकाटे सिद्धिविनायक गणपती मंदिर परिसरात २…

सौ. रश्मी बाळकृष्ण तारी यांचे निधन

कुडाळ : अभिनवनगर क्र. १ येथील रहिवासी सौ. रश्मी बाळकृष्ण तारी (वय 84) यांचे मंगळवारी सकाळी वृद्धपकाळामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालय, शिरगावचे प्राचार्य समीर तारी तसेच व्यावसायिक उदय…

चिमणी पाखरं डान्स अकॅडमी प्रस्तुत आणि उद्योजक उमेश यशवंत पाटील निर्मित अप्सरा

छोटे कलाकार, मोठा रंगमंच रविवार ११ जानेवारी रोजी होणार पहिला प्रयोग कुडाळ : चिमणी पाखरं डान्स अकॅडमी प्रस्तुत आणि उद्योजक उमेश यशवंत पाटील निर्मित अप्सरा हा डान्स शो सर्वांच्या भेटीला येत असून रविवार दिनांक ११ जानेवारी रोजी सायं. ६ वाजता…

दर्पण पुरस्कार म्हणजे पत्रकारांच्या कार्याला मिळालेला सर्वोच्च सन्मान

सभापती प्रा. राम शिंदे सिंधुदुर्गनगरी : पत्रकारांना ‘दर्पण’ नावाने दिला जाणारा पुरस्कार हा त्यांच्या जीवनातील केवळ सन्मान नसून सर्वोच्च गौरव आहे. कारण या पुरस्कारामागे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे तेजस्वी नाव जोडलेले आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती…

सिंधुदुर्गला विकासाच्या शिखरावर नेण्यासाठी पत्रकारांची साथ आवश्यक

– पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, जिल्ह्याला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी पत्रकारांनी मार्गदर्शक आणि सजग टीकाकार म्हणून साथ द्यावी, असे आवाहन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश…

सिंधुदुर्ग जिल्ह्याला सर्वच क्षेत्रात आघाडीवर नेण्यासाठी पत्रकारांची साथ हवी – पालकमंत्री ना. नितेश राणे

‘सिंधु दर्पण’ पत्रकार गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांना मिळणार हक्काची घरे अवैध धंदे मुळापासून उखडून टाकण्याचा पालकमंत्र्यांचा निर्धार अवैध धंदे बंद करण्यासाठी कोणतीही राजकीय किंमत मोजायला तयारओरोस : “जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात पत्रकारांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे नारायण राणे…

error: Content is protected !!