Category कुडाळ

श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण चा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ मुंबई संचलित, श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथे वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री.अवधूत भिसे माजी प्राचार्य रॉबर्टमनी इंजीनियरिंग कॉलेज मुंबई व माजी विद्यार्थी श्री.समीर शृंगारे रुद्रम ट्रान्सपोर्ट…

कुडाळ नगरपंचायतीची प्लास्टिक विरोधात धडक कारवाई

तब्बल १३,९०० इतका दंड वसूल कुडाळ नगरपंचायतच्या वतीने पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने सिंगल यूज प्लास्टिक वापरावर कडक बंदी करण्यासाठी आज आठवडा बाजाराच्या दिवशी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. कारवाईत तपासणी दरम्यान नियमांचे…

मनसेची जिल्हा कार्यकारणीची 2 जानेवारीला कुडाळमध्ये महत्त्वाची बैठक

महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची बैठक येत्या शुक्रवारी दिनांक 02/01/2026 रोजी दुपारी ठीक 3.30 वाजता हॉटेल लाईम लाईट सरकारी रुग्णालया समोर कुडाळ येथे आयोजित करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष धीरज परब, जिल्हाध्यक्ष अनिल केसरकर व जिल्हा सचिव बाळा पावसकर तसेच…

कुडाळ बाजारपेठेत मध्यरात्री भीषण अपघात.

कुडाळ : कुडाळ बाजारपेठेत मध्यरात्रीच्या सुमारास एका भरधाव बॅलेनो कारने भीषण धुमाकूळ घातला. या अपघातात बाजारपेठेतील स्टॉल्स, उभी वाहने आणि एका एटीएम केंद्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. सुदैवाने, ही घटना मध्यरात्री घडल्याने मोठी जीवितहानी टळली असली तरी बाजारपेठेत भीतीचे वातावरण…

बामणादेवी मित्रमंडळ आणि ग्रामस्थ, घावनळे यांच्या वतीने सत्यनारायण महापूजेचे आयोजन

कुडाळ : गुरुवार दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी वर्षाच्या पहिल्या दिवशी बामणादेवी मित्रमंडळ आणि ग्रामस्थ, घावनळे यांच्या वतीने सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या पूजेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वा. श्री सत्यनारायण…

वाळू उत्खनन आणि उपलब्धतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळूची उपलब्धता आणि प्रलंबित लिलाव प्रक्रियेबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. या बैठकीला आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा खनिकर्म अधिकारी उमेश बरडे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू व्यावसायिक…

पावशी जिल्हा परिषद मतदारसंघातून सिद्धेश परब यांच्या नावाची जोरदार चर्चा

कुडाळ : काहीच दिवसांपूर्वी नगरपंचायत – नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांचे निकाल हाती लागल्यानंतर सर्वांना पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. कुडाळ तालुक्यातील एक महत्वाचा मतदारसंघ म्हणजे पावशी जिल्हा परिषद मतदारसंघ. या मतदारसंघातून अनेक दिग्गज उमेदवार…

मुंबई – गोवा महामार्गावर वेताळ बांबर्डे येथे कारचा अपघात

कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावर वेताळ बांबर्डे पूल येथे मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी कार रस्त्याच्या कडेला कोसळली. यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. मुंबई – गोवा महामार्गाचे काम काही ठिकाणी…

पालकमंत्री नितेश राणे २९ डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे सोमवार, दिनांक २९ डिसेंबर, २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा पुढील प्रमाणे आहे. सोमवारी सकाळी ०९.०० वा. ओम गणेश निवासस्थान, कणकवली येथून मोटारीने वैभवाडीकडे प्रयाण, सकाळी ०९.३० वा.…

नायब तहसीलदार प्रदीप पवार यांना मातृशोक

सुनंदा लक्ष्मण पवार यांचे दुःखद निधन ; 29 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता कुडाळ येथे अंत्यसंस्कार कणकवली : जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखेतील नायब तहसीलदार प्रदीप पवार यांच्या आई सुनंदा लक्ष्मण पवार (वय 83, मूळ रा. पुरळ, ता. देवगड, सध्या रा.…

error: Content is protected !!