Category कुडाळ

आ. निलेश राणेंची कार्यतत्परता; एका महिन्याच्या आत सोडवला कविलकाटे ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न

नगरसेवक अभिषेक गावडे यांचा पाठपुरावा कुडाळ : कुडाळ येथील कविलकाटे भागात पाणीटंचाईचा प्रश्न सतत भेडसावत होता. व्होल्टेज कमी पडत असल्यामुळे शेतीला पाणी पुरवताना नागरिकांचे हाल होत होते. ग्रामस्थांनी ही बाब कुडाळचे नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या कानावर घातली. अभिषेक गावडे यांनी…

डंपरच्या धडकेत पादचारी गंभीर

कुडाळ पोस्ट कार्यालय चौकातली घटना कुडाळ : कुडाळ पोस्ट ऑफीस चौक येथे डंपरच्या धडकेत पादचारी नागरिकाला गंभीर दुखापत झाली. सुभाष बापू कुबल (वय 67, रा.दाभोली तेलीवाडी, ता.वेंगुर्ले) असे जखमी पादचारी नागरिकाचे नाव आहे. त्यांच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांना…

दिव्यांग व्यक्तींनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा : सीईओ रवींद्र खेबुडकर

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग येथे दिव्यांग – अव्यंग योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना प्रोत्साहन निधीचे वितरण सिंधुदुर्ग : शासनाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना विविध योजनांचा लाभ दिला जातो. सदरच्या योजनांचा लाभ घेऊन दिव्यांग व्यक्ती आर्थिक उन्नती साधू शकतात. दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांगत्व आहे म्हणून खचून…

प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत कसाल येथील प्रथमेश जोशी याचे एमपीएससी परीक्षेत उज्वल यश

कसाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उद्या प्रथमेश जोशी याचा सत्कार

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याविरोधात पाकिस्तानच्या झेंड्याला जोडे मारो आंदोलन

सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – रमा नाईक काल जम्मू – काश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक भारतीयांचा मृत्यू झाला. या घटनेचा निषेध करण्यासाठी उद्या गुरुवारी कुडाळ येथे आंदोलन केले जाणार आहे. काल जम्मू – काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवाद्यांकडून…

श्री. सती देवी मंदिर निरुखेचा वर्धापन दिन २६ एप्रिल रोजी

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील निरुखे गावच्या श्री. सती देवी मंदिराचा वर्धापन दिन दिनांक २६ एप्रिल २०२५ रोजी साजरा होत आहे. यानिमित्त सकाळी १० वाजता श्री. स्तनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले आहे. रात्रौ. ९.३० वाजता मोरेश्वर पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ मोरे, वाडोस…

वेंगुर्ले – कुडाळ मार्गावर वाडीवरावडे येथे मध्यरात्री स्विफ्ट कारला अपघात

वेंगुर्ले कुडाळ मार्गावर वाडीवरावडे येथे मध्यरात्री स्विफ्ट कारला अपघात झाला सदर गाडी वेंगुर्लेहून कुडाळच्या दिशेने जात होती असे दिसून येते. MH07AU1900 या स्विफ्ट गाडीची धडक तेथील स्ट्रीट लाईटच्या खांबाला बसून खांब तुटून पडला त्यामुळे स्ट्रीट लाईट देखील खंडित झाली आहे…

मृत प्रकाश बीडवलकरचा मोबाईल पोलिसांच्या हाती

अन्य सर्व संशयितांचे मोबाईल पोलिसांच्या ताब्यात कुडाळ : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर अपहरण, हत्या आणि मृतदेह विल्हेवाट प्रकरणी पोलिसांनी सर्व सहाही संशयित आरोपींसह महत्वाचा असा मृत प्रकाश बिडवलकर याचा मोबाईल मिळविण्यात यश मिळविले आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी…

न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरूर, ता. कुडाळ येथे निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरूर, ता. कुडाळ येथे निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन दिनांक व वेळ: गुरूवार, २४ एप्रिल २०२५, सकाळी ९.०० वाजता स्थळ: न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरूर, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग आयोजक: माजी विद्यार्थी संघ, न्यू इंग्लिश स्कूल…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संपर्क प्रमुख रविंद्र फाटक यांनी केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार दौऱ्याची पाहणी

शिवसेना पक्षाचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संपर्क प्रमुख रविंद्र फाटक यांनी कुडाळ नवीन एसटी डेपो मैदानावर येऊन शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार दौरा बाबत पाहणी केली. यावेळी शिवसेना उपनेते संजय आग्रे तसेच शिवसेना उपज़िल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, जिल्हा…

error: Content is protected !!