Category Kudal

मुंबई – गोवा महामार्गावर तेर्सेबांबर्डे येथे कंटेनर पलटी

योगिता कानडे/कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावर तेर्सेबांबर्डे येथे कंटेनर पलटी होऊन अपघात झाला. ही घटना काल रात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास घडली. मुंबई गोवा महामार्गावरून कुडाळच्या दिशेने जाणारा कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने विरुद्ध दिशेला येत पलटी झाला. सुदैवाने समोरून…

नानेली मध्ये माजी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस ‘सामाजिक बांधिलकीने’ साजरा

सकाळी राबविले रक्तदान शिबीर, नंतर वेताळबांबर्डेतील अनाथ मुलांना मदतीचा हात…​शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कुडाळ-मालवण मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस नानेली येथील शिवसैनिकांनी सामाजिक उपक्रम राबवून उत्साहात साजरा केला. लोकांसाठी केवळ मनोरंजनाचे कार्यक्रम राबविण्याऐवजी समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी…

आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडीसह सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेची माफी मागावी

केसरकर यांनी जिल्ह्याला लाभलेल्या राजकीय, सामाजिक व संस्कृतिक वारशाला तडा जाईल असे कृत्य केले मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केला जाहीर निषेध कुडाळ : भक्तीच्या नावावर भोंदूगिरीच्या नादी लागणारे आमदार दीपक केसरकर यांनी अशोक खरातचे लाभार्थी होऊन फक्त सावंतवाडीचेच नाही…

कविलकाटे येथील ग्रीन-झोन बाबत समिल जळवी यांनी घेतली आमदार निलेश राणे यांची भेट..

नगरपंच्यायत मुख्याधिकारी यांना ग्रीन-झोन उठवण्यासाठी कार्यवाही करण्याचे आ.निलेश राणे यांनी दिले आदेश. कुडाळ : नगरपंचायत हद्दीतील गाव मौजे कविलकाटे येथिल बहुतांश भागतील ग्रीन झोनमध्ये समाविष्ट केल्याने सदर चा झोन उठवण्याचे निवेदन कविलकाटे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.समिल प्रभाकर जळवी यांनी आज…

कुडाळेश्वर मंदिर येथे ” कुडाळचा तारणहार ” नावाने कुडाळेश्वरसह ग्रामदेवतांचे छायाचित्र असलेले केलेंडर चे प्रकाशन..

कुडाळ शहरातील ” स्वामी फाऊंडेशन ” सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम.. कुडाळ शहरातील 8000 कुटुंबीयांकडे रामनवमी उत्सव चे औचित्य साधून 15 दीवसांत घरोघरी पोहचणार केलेंडर.. अध्यक्ष राकेश कांदे यांची माहिती.. कुडाळेश्वर मंदिर येथे ” कुडाळचा तारणहार ” नावाने कुडाळेश्वरसह ग्रामदेवतांचे छायाचित्र…

कार्यकर्त्यांच्या बळावर लाचारी आणि दबाव झुगारण्याची ताकद मला मिळूदे, हेच माझे देवाकडे गाऱ्हाणे – वैभव नाईक

विविध सामाजिक उपक्रमांनी कुडाळात मा.आ. वैभव नाईक यांचा वाढदिवस उत्साहात साजरा वैभव नाईक पुन्हा आमदार होणार – जीजी उपरकर

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला इंधन पुरवठ्याचा आढावा

सिंधुदुर्गनगरी : पर्यटन हंगामामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटकांची संख्या वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलची मागणीही लक्षणीय वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी इंधनसाठ्याबाबत सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश सर्व इंधन कंपन्यांच्या सेल्स अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यातील पेट्रोल पंप इंधनाविना राहणार नाही, याची…

अंतिम प्रवासात माणुसकीचा हात

मोफत…वैकुंठ रथ सेवा… आमदार निलेश राणे यांच्या हस्ते लवकरच होणार लोकार्पण कुडाळ : मृत्यू नंतर दुःखाच्या क्षणी आर्थिक ओझे कमी करून अंतिम प्रवास सन्मानाने पार पाडता यावा, यासाठी कुडाळ शहरात मोफत वैकुंठ रथ सेवा लवकरच सुरु करण्यात आहे. कुडाळातील प्रसिद्ध…

युवा प्रतिष्ठान पिंगुळी यांच्या वतीने श्रीराम नवमी उत्सव २०२६ चे आयोजन

कुडाळ : युवा प्रतिष्ठान पिंगुळी करंगुटकरवाडी यांच्या वतीने गुरुवार दिनांक २६ मार्च रोजी श्रीराम नवमी उत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११:०० वा. श्रीराम प्रतिमा पूजन दुपारी १२:०० वा. आरती दुपारी १:०० ते ३:००. महाप्रसाद दुपारी ३:०० वा.…

error: Content is protected !!