Category Kudal

🌱 ३० गट, १५० विद्यार्थी, ३० सागाची रोपे… आता वर्षभर ‘झाड जगवण्याची’ परीक्षा!

कुडाळ हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या हाती झाडांची जबाबदारी ‘झाडाचे Admission’ आणि वर्षभराच्या संगोपनातून वृक्षसंवर्धनाचा अनोखा उपक्रम कुडाळ : झाड लावणे सोपे असते… पण त्या छोट्याशा रोपाला वर्षभर आपल्या लेकरासारखे जपणे, त्याला पाणी देणे, उन्हापावसापासून संरक्षण करणे आणि त्याची वाढ स्वतःच्या डोळ्यांसमोर पाहणे,…

जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रम येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष मकरंद नाईक यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण कुडाळ : जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रम पणदूर येथे ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष मकरंद नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात…

खाकीची शान! प्रमोद काळसेकर ठरले ‘केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट सेवा पदका’चे मानकरी

प्रमोद काळसेकर यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठा, शौर्य आणि गुन्ह्यांच्या तपासातील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस हवालदार प्रमोद काळसेकर यांना केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून दिला जाणारे प्रतिष्ठित ‘केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर…

🙏 सस्नेह निमंत्रण 🙏

💥 नमो उद्यान लोकार्पण सोहळा 💥 वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत कुडाळ नगरपंचायत हद्दीतील सांगिडेवाडी स.नं.६८, हि.नं.२ (६९) येथे नमो उद्यान उभारणे, या कामाचा लोकार्पण सोहळा शनिवार दिनांक १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता सांगिर्डेवाडी येथे आयोजित केला आहे. तरी सदर…

ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना केल्याने सुनिल भोगटे आणि समिल जळवी यांनी मानले केंद्र शासनाचे आभार..

अखेर मागणीला यश ;जातनिहाय जनगणना व्हावी केली होती मागणी.. सिंधुदुर्ग /- प्रतिनिधी. ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी जातनिहाय जनगणना केल्यामुळे सुसूत्रता येईल असे ओबीसी नेते तथा वैशवाणी समाजाचे जिल्हाध्यक्ष श्री.सुनिल भोगटे आणि भंडारी युवामोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.समिल जळवी यांनी यांनी शासनाने…

जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांची तत्परता

पणदूर येथे महामार्गालगत पडलेल्या अंड्यांची विल्हेवाट कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गालगत पणदूर येथे सकाळी अंड्यांचा मोठ्या प्रमाणावर खच पडल्याचे सर्वांच्या निदर्शनास आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत राष्ट्रीय महामार्ग…

उपोषणाऐवजी संवादाचा मार्ग

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जनसंवादाची आदर्श परंपरा कायम! पालकमंत्री नितेश राणेंकडून उपोषणकर्त्यांना न्यायाचा विश्वास स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांना न्याय मिळवून देण्याच्या आपल्या लोकाभिमुख परंपरेला पुढे नेत पालकमंत्री नितेश राणे यांनी पुन्हा एकदा संवेदनशील प्रशासनाचा प्रत्यय दिला. उपोषणकर्त्यांशी थेट संवाद…

नशामुक्त सिंधुदुर्गसाठी पोलिसांनी कठोर भूमिका घ्यावी!

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड नाही – पालकमंत्री नितेश राणे. सिंधुदुर्गनगरी : “सिंधुदुर्गातील प्रत्येक विद्यार्थी ही जिल्ह्याची खरी संपत्ती आहे. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण रोजगार, शिक्षण आणि विकासाच्या संधी निर्माण करीत असताना अमली पदार्थांचे संकट त्यांच्या आयुष्यावर काळी छाया टाकत असेल, तर…

पणदूरतिठा येथे महामार्गालगत अंड्यांचा खच; परिसरात दुर्गंधी

अंडी वाहतूक करणाऱ्या वाहनाचा अपघात की कोणी फेकून दिली ? कुडाळ : प्रतिनिधी मुंबई गोवा महामार्गावरील पणदूरतिठा येथील ब्रीज नजिक महामार्गालगत मोठ्या प्रमाणात कोंबड्यांच्या अंड्यांचा खच पडल्याचे आज सकाळी निदर्शनास आले. कुडाळकडे जाताना पणदूर ब्रीज सोडल्यानंतर हि अंडी टाकण्यात आली…

कुडाळ : आंब्रड येथील २० वर्षीय तरुणीची गळफास घेत आत्महत्या

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील आंब्रड मधली राऊळवाडी येथे आजाराला कंटाळून तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी १० वा. च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मयत तरुणीचे नाव प्रणिता प्रसाद चव्हाण (२०) असे आहे. याबाबत केशव सोनू चव्हाण (रा. आंब्रड)…

error: Content is protected !!