Category Kudal

रोटरी क्लब कुडाळकडून किनळोसच्या शेतक-यांना नारळ ,सुपारी रोपांचे वाटप

कुडाळ/प्रतिनिधी विविध योजनांची माहिती भगीरथ प्रतिष्ठान संस्थेचे पदाधिकारी नवीन मालवणकर यांनी शेतकऱ्यांसाठी बायोगॅस सुविधा,कोंबडी गुड ,सोलर कंपाऊंड आदी सर्व योजनेची माहिती दिली.सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आपली नावे पोलीस पाटील यांच्याकडे द्यावीत असे आवाहन करण्यात आले.

बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या योजनांच्या लाभ रक्कमेत राज्य सरकारकडून भरघोस वाढ

कामगार सामाजिक सुरक्षा सहिंता 2020 नुसार मंडळाकडील 4 योजनांच्या लाभ रक्कमेत भरीव वाढ कामगार नेते प्रसाद गावडे यांची माहिती शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ अंतर्गत नोंदणी जीवित असलेल्या सक्रिय बांधकाम कामगारांना केंद्र सरकारच्या सामाजिक सुरक्षा संहिते…

राऊत पिता-पुत्राला कडक शिक्षा व्हावी

शिवसेना महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते यांची मागणी कुडाळ : प्रतिनिधी माजी खासदार विनायक राऊत यांनी आपली सून गिरिजा राऊत यांच्यावर केलेला जादूटोणा आणि अघोरी कृत्य याचा पर्दाफाश झालेला आहे. स्वतःच्या घरातील एका महिलेशी अशी कृत्ये करणे हे माजी लोकप्रतिनिधीला शोभणारे…

हिंदू कॉलनीतील ‘त्या’ जमिनीपैकी तीन गुंठे जमीन पाण्याच्या टाकीसाठी नगरपंचायतला हस्तांतरित करण्यास तयार

जमीन मालकांचा खुलासा कुडाळ : हिंदू कॉलनीतील ‘त्या’ जमिनीपैकी ३७ गुंठे पैकी २३ गुंठे जमीन आम्ही विक्री करत आहोत. त्यापैकी तीन गुंठे जमीन ज्या जमिनीत नगरपंचायतीची पाण्याची टाकी आहे ती जमीन आम्ही नगरपंचायतीला विना मोबदला हस्तांतर करायला तयार आहोत. म्हणूनच…

‘ यावर्षीही माणगाव दत्त मंदिरात ‘आषाढ कीर्तन महोत्सव’

कुडाळ : प.पू.श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज पुण्यतिथीनिमित्त कीर्तनगंगा परिवार व दत्तमंदिर न्यास माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीही बुधवार दि. १५ जुलै २०२६ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत माणगांव येथे आषाढ कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि.…

हायव्होल्टेजमुळे पाटेश्वर कोल्ड्रिंक्सचे 80 हजारांचे नुकसान

महावितरणच्या हलगर्जीपणाचा आरोप महावितरणच्या हलगर्जीपणामुळे कुडाळ शहरातील पाटेश्वर कोल्ड्रिंक्समधील उपकरणांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे दुकानाचे मालक राजन घाडी यांना आर्थिक फटका बसला आहे. आज शुक्रवारी सकाळपासून कुडाळ शहरात महावितरणकडून कमी व उच्च दाबाचा वीजपुरवठा सुरू आहे. त्यामुळे पाटेश्वर कोल्ड्रिंक्समधील…

शांततेच्या आंदोलनात आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले तर जेलभरो आंदोलन करू!

मा.आ. वैभव नाईक, परशुराम उपरकर, अमित सामंत, सुशांत नाईक, धीरज परब यांचा जिल्हा पोलीस अधीक्षकांना इशारा

कुडाळ व मालवण तालुक्यातील ६ प्रवासी मार्ग निवारा शेडसाठी आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर!

गेली अनेक वर्षे नादुरुस्त असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मार्ग निवारा शेड साठी आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून १ कोटी २० लाख एवढा निधी मंजूर करण्यात आला असून यात मालवण तालुक्यातील कट्टा, चौके, सुकळवाड तर कुडाळ तालुक्यातील आंब्रड, आवळेगाव, माणगाव…

बंद झालेली कुडाळ कोरजाई बसफेरी पुन्हा सुरू – प्रवाशांकडून समाधान व्यक्त

सौ रश्मी नाईक यांचा यशस्वी पाठपुरावा कुडाळ : कुडाळ आगारातून अनेक वर्ष सुरू असलेली कुडाळ कोरजाई वस्तीची बसफेरी बंद करण्यात आली.ती पुन्हा सुरू करण्यात यावी असे राष्ट्रीय कर्मचारी सेना यांचेमार्फत सौ रश्मी देवेंद्र नाईक यांनी कुडाळ आगार व्यवस्थापकांची भेट घेवून…

error: Content is protected !!