काय आहेत नवीन लाल परीची वैशिष्ट्ये ब्युरो न्यूज: हल्ली बस च्या अपघातांचा सिलसिला वाढलेला दिसून येत आहे.बसच्या वाढत्या अपघातामुळे प्रवासी वर्ग बसकडे पाठ फिरवू लागले आहेत. बसच्या तांत्रिक बिघाडीच्या तक्रारी वाढलेल्या असताना एसटी महामंडळाने आता याच पार्श्भूमीवर लालपरिला आता नवीन…
ब्युरो न्यूज: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे कुंभमेळ्याचा आज दुसरा दिवस आहे. आजच्या दिवशी पवित्र स्थानासाठी येथे कोट्यवधी भाविकांनी गर्दी केलेली असतानाच शरद पवार यांच्या विश्वासू सहकाऱ्याचे आज प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. शरद पवारांच्या पक्षाचे नेते आणि सोलापूरचे…
राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परची जोरदार धडक बीडमध्ये पुन्हा एकदा एका सरपंचाला आपला जीव गमवावा लागला आहे. येथे एका सरपंचाला टिप्परच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दिलेल्या धडकेत परळी तालुक्यातील सौंदना येथील विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर…
कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर ओरोसहून कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या बोलेरो पिकअप ( क्रमांक – एम एच ५० एन २७९३ ) चा अपघात झाला. हा अपघात रविवारी सकाळी १०.१५ वा.च्या सुमारास ओरोस येथील खालसा पंजाबी धाबा समोर झाला. ओरोसहून कणकवलीच्या…
पोलिसांकडे फक्त 5 खुनांची नोंद बीड : बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता महाराष्ट्रात पुन्हा खळबळ उडाली आहे. बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातून धक्कादायक माहिती समोर येतेय. परळी तालुक्यात वर्षभरात 109 मृतदेह सापडले आहेत.109 जणांचा मृत्यू अनैसर्गिक झाल्याची नोंद झाली…
धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात, प्रकरण थेट हायकोर्टात! बीड : जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांची अडचण आणखी वाढली आहे. आता करुणा मुंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धनंजय…
भाजपात आलेल्या माजी नगरसेवकांनी केली भूमिका स्पष्ट, म्हटले… पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये असलेल्या पाच माजी नगरसेवकांनी नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केला आहेत. पक्षप्रवेशानंतर त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला.यावेळी अजूनही आपण खरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे…
अभिनेता पुष्कर जोग, अभिनेत्री पूजा राठोड, गायक हर्षवर्धन वावरे यांची उपस्थिती यंदाच्या गुलाबी थंडीत एक नवीन रोमँटिक कथा दर्शवणारं, जणू काही सिनेमाच आहे अस भासवणारं ’वी आर म्युझिक स्टेशन’ प्रस्तुत ‘बायडी’ गाण नुकतच प्रदर्शित झालं आहे. या गाण्याचा संगीत अनावरण…
बॉलिवूड सिने निर्माते महेश कोरडे यांच्याहस्ते उत्साहात संपन्न प्रसिद्ध कोरिओग्राफर सुशील ओहळ याचे ‘तू शिसपेन्सिल माझी..मी तुझा शार्पनर’ या गाण्याद्वारे संगीत विश्वात पदार्पण शाळेतल्या निरागस आठवणींना उजाळा देणारं ‘तू शिसपेन्सिल माझी..मी तुझा शार्पनर’ गाणं प्रदर्शित, सोशल मीडियावर गाणं तुफान व्हायरल! शाळेतला वर्ग,…
छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरणातून घरातून पळून गेलेल्या १७ वर्षीय बहिणीचा चुलत भावानेच दरीत ढकलून खून केला आहे. मुलीला गोड बोलून आरोपीने तिला डोंगरावर नेले व तेथून २०० फूट खोल दरीत ढकलून तिची हत्या केली. नम्रता…