देवगड : दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे आज श्रावणी सोमवारचा दुसरा सोमवार (दिनांक ०४ ऑगस्ट २०२५) भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या शुभ दिवशी पहाटेची पहिली पूजा शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्याहस्ते संपन्न झाली. या पावन…
देवगड : श्री. देव कुणकेश्वर मंदिरामध्ये पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त आनंद शिरवलकर यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील श्री देव कुणकेश्वर मंदिरात श्रावणी सोमवार निमित्त प्रत्येक सोमवारी पूजा संपन्न होणार आहे. यावर्षीची पहिली पूजा आज २८ जुलै रोजी…
कुडाळ : प्रतिवर्षीप्रमाणे श्री. क्षेत्र कुणकेश्वर येथे श्रावणी सोमवार उत्सव संपन्न होणार आहे. सोमवार दिनांक २८ जुलै रोजी पहिली पूजा संपन्न होत असून या पहिल्या पूजेचा पहिला मान कुडाळ येथील उद्योजक आनंद शिरवलकर यांना मिळाला आहे. आनंद शिरवलकर हे शिवसेनेच्या…
पालकमंत्री नितेश राणे यांच्या तत्पर कार्यशैलीचे आणखी एक उदाहरण व्हॉट्सॲपला एक मेसेज आणि काम पूर्ण;ग्रामस्थांकडून आभार पालकमंत्र्यांना एक मेसेज आणि काम तडीस अस सध्या सिंधुदुर्गात वातावरण आहे.मिठबाव येथील रस्त्याचे उदाहरण ताजे असतानाच आणखी एक किस्सा घडलाय.देवगड तालुक्यातील आरे गावात गेल्या…
प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणी न्यायालयाचे आदेश सिंधुदुर्ग :सावंतवाडी माठेवाडा येथील विवाहिता सौ. प्रिया पराग चव्हाण यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या देवगडच्या माजी नगराध्यक्षा प्रणाली माने, मुलगा आर्य माने व पती मिलींद माने यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही.…
देवगड येथील चिरेखाणीत घडली घटना; संशयित अटकेत देवगड : देवगड तालुक्यात एका धक्कादायक घटनेने खळबळ उडाली असून, एका परप्रांतीय कामगाराने सिगारेट पेटवण्यासाठी लायटर न दिल्यासारख्या किरकोळ कारणावरून आपल्या चुलत भावाच्या डोक्यात ट्रकच्या ‘टॉमी’ने (मोठा लोखंडी गज) प्रहार करून त्याची निर्घृण…
देवगड तालुक्यातील घटना नाडण वरची पुजारेवाडी येथील उमेश सत्यवान पुजारे (३४) यांनी मद्यधुंद अवस्थेत आंबा फवारणीसाठी घरी आणलेले कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. १४ जुलै रोजी सायंकाळी त्यांनी कीटकनाशक प्राशन केले होते परंतु उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालय येथे १५ जुलै रोजी…
विजयदुर्ग : जिल्ह्यातील सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग किल्ल्यांचा समावेश ‘युनेस्को’ च्या वारसा स्थळांच्या यादीत झाला आहे. ही नक्कीच सिंधुदुर्ग वासियांसाठी आनंदाची बाब आहे.पर्यटकांना तसेच इतिहास अभ्यासकांना या घटनेमुळे प्रेरणा मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या १२ किल्ल्यांच्या माध्यमातून आपणा सर्वांना…
प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरण सावंतवाडी : शहरातील माठेवाडा निर्माण प्लाझा येथे राहणाऱ्या प्रिया पराग चव्हाण या विवाहितेने मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याप्रकरणी देवगड येथील प्रणाली मिलिंद माने आणि तिचा मुलगा आर्य माने यांच्या विरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…
जिल्ह्यातील महिला पदाधिकाऱ्यावर संशय सावंतवाडी : शहरातील माठेवाडा येथील विवाहिता प्रिया पराग चव्हाण हिचा मानसिक छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी देवगड येथील एका महिला राजकीय पदाधिकाऱ्यासह तिच्या मुला विरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक…