Category देवगड

कुणकेश्वर येथील युवक समुद्रात बुडाला

खेकडे पकडण्यासाठी गेला असता घडली दुर्घटना देवगड : कुणकेश्वर येथील खालचीवाडी परिसरातील रहिवासी चेतन मोहन परब (वय ३५) यांचा समुद्रात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना बुधवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, चेतन परब हे…

चिरे कापण्याच्या मशीनवर पडून चिरेखाण कामगाराचा मृत्यू

देवगड तालुक्यातील लिंगडाळ येथील घटना देवगड : तालुक्यातील लिंगडाळ येथील चिरेखाणीवरील कामगार सुखदेव बड्डा तेकाम (३६, मूळ रा. कोडल, तेंदूखेडा, जि. दमोह, रा. मध्यप्रदेश) हा चिरे कापण्याच्या मशीनवर पडून गंभीर जखमी झाला. त्याला देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील…

घरगुती वादातून महिलेला धमकी व शिवीगाळ

देवगड तालुक्यातील शिरगाव येथील घटना पती-पत्नी विरूध्द गुन्हा दाखल देवगड : घरगुती वादातून महिलेला धमकी व शिवीगाळ केल्याप्रकरणी आरती दीपक शिंदे (५०, रा. पनवेल) व दीपक वसंत शिंदे (५२, रा. पनवेल) या पती-पत्नी विरूध्द देवगड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात…

४० वर्षीय तरुणाचा अपघातात मृत्यू

देवगड येथील घटना मोकाट जनावर अचानक आडवे आल्याने घडला अपघात देवगड : नांदगाव मार्गावर जामसंडे येथील एका खाजगी हॉस्पिटल नजीक देवगडहून जामसंडेच्या दिशेने आपल्या दुचाकीने जात असताना अचानक रस्त्यावर गाय आडवी आल्याने दुचाकीची गाईला जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार…

तरुणाला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ

मुणगे येथे मुख्यमंत्र्यांचा बॅनर टेम्पोत भरत असताना झाली होती मारहाण उबाठा कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल देवगड : देवगड तालुक्यातील मुणगे येथे एका तरुणाला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाच जणांसह ८ ते १० अनोळखी व्यक्तींविरुद्ध अनुसूचित जाती…

देवगड येथील पर्यटन केंद्राचे भूमिपूजन संपन्न

देवगडच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध; निधीची कमतरता भासू देणार नाही – पालकमंत्री नितेश राणे भव्य नाट्यगृह, पर्यटन केंद्र, पर्यावरणपूरक पर्यटन प्रकल्प आणि पंचतारांकित हॉटेल उभारणीसाठी प्रयत्न सिंधुदुर्गनगरी : देवगड शहराचा सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकास करण्यासाठी पालकमंत्री म्हणून कटिबद्ध असून, विकासकामांसाठी निधीची…

देवगड आगारात पाच नव्या ‘जिजाऊ’ बसांचे लोकार्पण; नागरिकांनी एसटीतून प्रवास करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन

देवगड : देवगड एसटी आगाराला प्राप्त झालेल्या पाच नव्या ‘जिजाऊ’ बस गाड्यांचे लोकार्पण आज सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. फीत कापून बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. तसेच श्रीफळ अर्पण करून बसांचे विधिवत पूजन करण्यात आले. श्रीफळ अर्पण…

जमिनीच्या वादातून शेतकऱ्याला लाकडी दांड्याने मारहाण

पिता – पुत्रांवर गुन्हा दाखल देवगड येथील घटना देवगड : कोटकामते येथील लिंगडाळवाडी परिसरात जमिनीच्या वादातून ६० वर्षीय शेतकऱ्यावर लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी देवगड पोलिसांनी पिता पुत्रावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र माधव…

error: Content is protected !!