Category शिक्षण

शालेय जीवनाचा काळ व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत महत्त्वाचा असतो – जिल्हाधिकारी अनिल पाटील

“शालेय जीवनाचा काळ व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत महत्त्वाचा असतो. विद्यार्थ्यांचा अभ्यास करून घ्या ,योग्य ज्ञान द्या ;पण त्याचबरोबर जीवन शिक्षणही द्या. अध्ययन- अध्यापनाची भाषा बदलली तरी जीवनमूल्ये ,संस्कृती बदलू देऊ नका “.असे उद्गार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी काढले .ते बॅरिस्टर…

शाळांमधे मराठी शिकविणे अनिवार्य…अन्यथा कारवाईस सामोरे जा!

शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा निर्णय खासगी, सीबीएससी, आयसीएससी , कोणत्याही इंग्रजी बोर्डाच्या शाळांना हा नियम लागू मुंबई: शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे अनिवार्य केले आहे.एकीकडे मंत्री उदय सामंत यांच्याकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणारी…

CET परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर

मुंबई: राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. सीईटीच्या परीक्षा ९ एप्रिल ते १९ एप्रिल या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहेत.त्यामुळे सीईटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आतापासूनच तयारीला लागावे.राज्य सामायिक प्रवेश कक्षांनी पदवी आणि…

शिक्षकांवरील शाळा व्यतिरिक्त कामाचा भार कमी करणार

शिक्षण मंत्री दादा भुसे यांची महत्वपूर्ण घोषणा शिक्षण विभागाचा रोड मॅप तयार करणार मुंबई: शिक्षकांना शाळा व्यतिरिक्त निवडणुका आणि इतर कामांचाही ताण असतो. या अतिरिक्त कामामुळे शालेय व्यवस्थापनाकडे तसेच मुलांच्या शैक्षणिक विकासाकडे पुरेसे लक्ष देता येत नाही . त्यावरून शिक्षक…

टीईटी परीक्षेची अंतिम उत्तर सूची जाहीर

पुणे: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून टीईटी २०२४ परीक्षेची अंतिम उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. परीक्षा परिषदेमार्फत रविवार, १० नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-१ व पेपर – २ ची अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आली होती. या…

सिंधुदुर्ग : प्राथ. शिक्षक समितीचे कुडाळ पं. स. समोर धरणे आंदोलन

एक राज्य, एक गणवेश त्रुटींविरोधात आंदोलन पोषण आहारबाबत दिलेल्या नोटिसांचा निषेध कुडाळ: अलीकडेच शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जिल्हापरिषद प्राथमिक शाळांच्या गणवेशाबाबत महत्वपूर्ण अशा योजनेची घोषणा केली आहे.दरम्यान याच पार्शवभूमीवर ‘एक राज्य, एक गणवेश’ योजनेतील असंख्य त्रुटी दूर करा, संचमान्यता…

शाळांच्या पोषण आहाराचे होणार ऑडिट

माहिती सादर न करणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई मुंबई: प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत जिल्हा परिषद व प्राथमिक शिक्षण संचालनालय स्तरावरून शाळांना शालेय पोषण आहारासाठी अनुदान दिले जाते. याच अनुदानाच्या माध्यमातून शाळांकडून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो.यामध्ये अनेकवेळा अनियमितता झाल्याच्या तक्रारी…

सेंट्रल बँकेत बंपर भरती, लेखी परीक्षा नाही

मुंबई: सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. सेंट्रल बॅंक ऑफ इंडियामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसरच्या…

शिक्षकांच्या रखडलेल्या पगारावर आदिती तटकरे यांचं मोठं विधान

पुणे: लाडकी बहिण योजनेमुळं राज्यातील शिक्षकांच्या पगारावर याचा मोठा परिणाम होणार असल्याच्या चर्चा होत होत्या. नव्या वर्षात शिक्षकांना दरमहिन्याला होणाऱ्या पगाराची प्रतिक्षा करावी लागणार असे सांगण्यात येत होते. दरम्यान, राज्याच्या कॅबिनेट मंत्री अदिती तटकरे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. आज…

सांगली स्कूलचा पॅटर्न राज्यभर राबविणार

शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे प्रतिपादन सांगली: शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शिक्षण खात्याची जबाबदारी स्वीकारताच मालेगाव तालुक्यातील अनेक शाळांना भेटी दिल्या. विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती यांच्याशी संवाद साधला. शाळांची व शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याची गरज लक्षात घेऊन सांगली…

error: Content is protected !!