श्री सदगुरु भक्त सेवा ट्रस्ट यांच्या विद्यमाने माड्याचीवाडी, येथेमन ही एक अद्भुत शक्ती शिबिराचे आयोजन

१० वी १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी शिबिराचे आयोजन;प्रवेश मर्यादित कुडाळ(संतोष हीवळेकर): श्री सदगुरु भक्त सेवा ट्रस्ट यांच्या विद्यमाने श्री स्वामी समर्थ मठ, माड्याचीवाडी, कुडाळ येथेमन ही एक अद्भुत शक्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या विषयावर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी…