Category शिक्षण

⚡ रिगल कॉलेज कणकवली येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करता पुढील पदांसाठी भरती आहे. ⚡

📕 College Coordinator – Any graduate/Retired officer : 1📕 MCA / MSc – IT/ Cs – Ast.Professor : 2📕 BSc/IT-Cs – Ast.Professor : 1📕 Hotel Management – Ast.Professor : 1📕 Nursing – Ast.Professor : 1📕 BA/MA English – Ast.Professor :…

बी .सी.ए अभ्यासक्रमासाठी सीईटी प्रवेश परीक्षा अनिवार्य

सिंधुदुर्ग : आजवर बीसीए या पदवी अभ्यासक्रमासाठी कोणत्याही प्रकारची प्रवेश पात्रता परीक्षा (सीईटी) अनिवार्य नव्हती. मात्र शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून बीसीए/ बीबीए/बीएमएस/ अभ्यासक्रमच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा देणे बंधनकारक आहे . याबद्दल पालक आणि विध्यार्थ्यांमध्ये जागरूकतेचा अभाव असल्याने रीगल कॉलेज कणकवली…

विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

कणकवली : विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल, कणकवली येथे ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. संपदा विवेक रेवडेकर (MBBS, DMRE, कन्सल्टिंग रेडिओलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट) यांचे प्रमुख अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले.…

८ वी ते ९ वी च्या परीक्षांबाबत महत्वाचा निर्णय

राज्यातील शाळांमध्ये एकच वेळापत्रक होणार लागू ब्युरो न्यूज: राज्यातील विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला असून आता राज्यातील शाळांमध्ये एकच वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. सर्व शाळांमध्ये एकवाक्यता असावी. विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी उपलब्ध वेळेचा पुरेपूर उपयोग…

बारावीच्या मराठीच्या पेपर मध्ये तब्बल १४ चुका

परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ बेळगाव: दहावी बारावीच्या परीक्षा चालू झाल्यापासूनच कॉपी मुक्त परीक्षेचा कितीही आटापिटा केला तरी फज्जा उडालाच. दरम्यान सध्या बारावीच्या परीक्षा चालू आहेत.मंगळवारी झालेल्या बारावी मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत अनेक चुका असल्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला आहे. तसेच…

संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे गुंतवणूक विषयावर गेस्ट लेक्चर

गौरव गंगावणे यांनी केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कुडाळ : बुधवार दिनांक 5 मार्च 2025 रोजी संत राऊळ महाराज महाविद्यालय,कुडाळ येथे म्युच्युअल फंड, विमा,महागाई, गुंतवणूक व त्याचे महत्व. त्याचप्रमाणे SEBI,AMFI या संस्थाबद्दल मार्गदर्शन यासाठी गेस्ट लेक्चर आयोजित करण्यात आला होता. यावेळी लेक्चरर…

श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट या प्रशालेत विज्ञानोत्सव साजरा

संतोष हिवाळेकर / पोईप श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट या प्रशालेत थोर शास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला या. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व,कोडे मनुष्य मनाला, पडे सदैव सृष्टीचे, जाणू काय कोठे कसे, सप्रमाण…

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल मध्ये लॉर्ड बेडन पॉवेल जयंती साजरी

कुडाळ : आधुनिक स्काऊट आणि गाईड चळवळीचे संस्थापक लॉर्ड बेडेन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांची जयंती विविध कार्यक्रमाचे आयोजन करून कुडाळ येथील बॅरिस्टर नाथ पै सेंट्रल मध्ये साजरी कऱण्यात आली. स्काऊट गाईड चळचळीचेे जनक लाॅर्ड बेडेन पाॅवेल व लेडी…

श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट या प्रशालेत मराठी राजभाषा दिन जल्लोषात साजरा

मालवण : श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट या प्रशालेत मराठी राजभाषा दिन जल्लोषात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाची सुरुवात ‘जय शारदे वागेश्वरी’या प्रार्थनेने झाली. मराठी दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या साहित्याचा आढावा घेत मराठीतील साहित्याचा आस्वाद घेतला. यामध्ये कथा,…

error: Content is protected !!