Category अपघात

DCM म्हणजे Dedicated Common Man

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवली माणुसकी अपघातग्रस्त दुचाकीस्वाराला मदत ठाणे: प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे येथील साकेत मैदानात आयोजित केलेल्या ध्वजवंदन आणि संचलन सोहळा पार पडल्यानंतर मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतूच्या दुसऱ्या मार्गिकेच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री शिंदे हे ठाण्याकडून मुंबईला जायला निघाले. उपमुख्यमंत्री शिंदे…

वाळू वाहतूक करणारा डंपर पन्नास फुट खोल दरीत कोसळला

इन्सुली: गोव्याच्या दिशेने वाळू वाहतूक करणारा डंपर इन्सुली कोठवळेबांध येथे पन्नास फुट खोल दरीत कोसळला. हा अपघात गुरुवारी मध्यरात्री मुंबई गोवा महामार्गवरील येथे घडला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र डंपरचे फार मोठे नुकसान तर डंपरमधील वाळूचे नुकसान झाले. याबाबतची…

बैलाला धडकून तळेबाजार येथील वाहनचालक गंभीर जखमी

देवगड: तळेबाजारहून देवगडच्या दिशेने दुचाकीने येत असताना अचानक रस्त्यामध्ये आलेल्या बैलाला धडकून तळेबाजार बाजारपेठ येथील आंबा बागायतदार भिकशेठ हरी पारकर (७६, मूळ रा. वरेरी) हे गंभीर जखमी झाले. त्यांना अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. हा अपघात शुक्रवारी…

ट्रेन मधे आग लागल्याची अफवा अन् काही क्षणातच शरीराचे तुकडे पडले..व्हिडिओ व्हायरल

जळगाव: जळगावमध्ये अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. येथे चालत्या रेल्वेत आग लागल्याची अफवा पसरल्याने काही प्रवाशांनी थेट खाली उडी मारली. यात काही प्रवासी समोरून येणार्या रेल्वेखाली येऊन मृत्युमुखी पडले आहेत. नेमकं काय घडलं? जळगाव जिल्ह्यातील पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या…

आग लागल्याच्या भीतीने चालत्या ट्रेनमधून प्रवाशांनी उड्या मारल्या

समोरून येणाऱ्या बंगळुरु एक्प्रेसने अनेकांना चिरडले जळगाव : जळगावमध्ये मोठा रेल्वे अपघात (train accident) घडल्याचे समोर आले असून 6 ते 8 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत माहिती मिळताच जिल्हा प्रशासनातील अधिकारी व रेल्वेच अधिकारी, कर्मचारी घटनास्थळावर…

आजगाव येथे डंपर पलटी होऊन ड्रायव्हरचा मृत्यू

संदीप कृष्णाजी याच्या अपघाती मृत्यूने रेडी गावावर पसरली शोककळा वेंगुर्ले : आजगाव सावरदेववाडी सावंतवाडी मुख्य रस्त्यावर आज सोमवारी दुपारी सव्वादोन वा. सुमारास शिरोडा आजगावमार्गे साटेली येथे जात असलेला डंपर पलटी होऊन त्यात डंपर चालक संदीप सखाराम कृष्णाजी (वय 30 –…

error: Content is protected !!