Category वेंगुर्ला

आरवली सखेलखोलमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार

भाजप युवानेते विशाल परब यांच्या उपस्थितीने रंगली स्पर्धा.! आरवली : सखेलखोल येथे आज पारंपरिक बैलगाडा शर्यतीचा थरार उत्साहात पार पडला. महाराष्ट्रातील भाजप युवा नेते विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे या स्पर्धेला विशेष रंगत प्राप्त झाली. श्री देव वेतोबा, सातेरी, भुमैया…

भक्तिरसात रंगली केळूस- कालवीबंदर येथील श्री विठ्ठल-रखुमाई महिला मंडळाची फुगडी

आरोंदा-सिपेतुवाडीतील श्री देव ब्राम्हण मंदिराचा संप्रोक्षण विधान व कलशारोहण सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सावंतवाडी : आरोंदा – सिपेतुवाडी येथील श्री देव ब्राम्हण मंदिराचा संप्रोक्षण विधान व कलशारोहण सोहळा (सोमवार दि.११ मे त मंगळवार दि.१२ मे रोजी) अत्यंत भक्तीमय आणि उत्साहपूर्ण…

जमिनीत जाण्याच्या वाटेवरून वृद्धाला लाकडी दांड्याने बेदम मारहाण

वेंगुर्ले परबवाडा येथील घटना वेंगुर्ले : परबवाडा येथील ७९ वर्षीय वृद्ध अरुण गणपत भोवर यांना जमिनीत जाण्याच्या वाटेवरून झालेल्या वादातून दोघांनी लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. ही घटना ९ मे रोजी सकाळी ७:३० च्या सुमारास घडली असून, याप्रकरणी भोवर यांनी…

मूठ गावाचा आदर्श: स्वगणना मोहिमेत सिंधुदुर्गात पहिला मान

सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण; प्रशासन आणि नागरिकांच्या समन्वयातून यश सिंधुदुर्गनगरी : स्वगणना मोहिमेत वेंगुर्ला तालुक्यातील मूठ गावाने उल्लेखनीय कामगिरी करत सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मूठ हे सर्व कुटुंबांची स्वगणना पूर्ण करणारे जिल्ह्यातील पहिले महसुली गाव ठरले आहे. जिल्हाधिकारी…

त्याग आणि असीम बलिदानाचा रोमांच अंगावर उभा करणारा ऐतिहासिक नाट्यप्रयोग “इथे ओशाळला मृत्यू” वेंगुर्ले येथील मधुसूदन कालेलकर नाट्यगृहात आयोजित!

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य नवीन पिढीसमोर यावे यासाठी डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब आणि वेंगुर्ले मेडिकल असोसिएशन यांचा पुढाकार, भाजपा महाराष्ट्रचे युवा नेते श्री विशालजी परब आणि सौ वेदिकाताई परब यांच्या शुभहस्ते नाटकाचे दिमाखदार उद्घाटन! कुडाळ : छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वलंत…

वेंगुर्ले येथे नूतन जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचे निष्ठावंत शिवसैनिकांकडून जंगी स्वागत

गावागावात पुन्हा शिवसेना वाढविण्यासाठी प्रयत्न करणार – वैभव नाईक

शास्त्रीय गायन विभागात कु. निती कोरडे तर सवेष साभिनय नाट्यगीत गायन मध्ये कु. प्राजक्ता ठाकूर-देसाई व कु. सार्था गवाणकर “राधाकृष्ण चषक २०२६” चे मानकरी

‘श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग’ व ‘स्वयंभू कला क्रीडा मंडळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने आजगांव येथे संपन्न झाला “राधाकृष्ण चषक २०२६” हा सांगितिक महोत्सव. आपल्या भारतीय संस्कृतीचा सांस्कृतिक ठेवा म्हणजे आपले अभिजात शास्त्रीय संगीत. या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताने जागतिक पटलावर आपला…

अवकाळी पावसाने रस्ता ओला झाल्याने दुचाकी घसरली

वेंगुर्ले – मठ येथील घटना देवगड येथील युवकाचा मृत्यू वेंगुर्ले : मठ मठकरवाडी येथे गुरुवारी सायंकाळी झालेल्या अपघातात दुचाकीस्वराचा जागीच मृत्यू झाला. शुभम संतोष गुरव (वय २४, रा. पोंबुर्ले देवगड) असे त्याचे नाव आहे. सायंकाळी पडलेल्या पावसामुळे रस्ता ओला होता.…

खानोलीत रंगला दशावतार कलेचा महाकुंभ

भाजप युवानेते विशाल परब यांच्याकडून कलाकारांचा गौरव सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपणाऱ्या खानोली गावामध्ये ‘खानोली दशावतार महोत्सवाचे’ अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. कोकणची लोककला असलेल्या दशावताराला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित या महोत्सवाला भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब यांनी सदिच्छा…

मठ प्रीमियर लीग २०२६

बॉक्स नाइट क्रिकेट स्पर्धा वेंगुर्ला : रविवार दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी वाजता मठ प्रीमियर लीग या भव्य बॉक्स नाइट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सायं ठीक ४.३० प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी…

error: Content is protected !!