Category बातम्या

भारतीय जनता युवा मोर्चा पुरस्कृत व संदीप मेस्त्री मित्रमंडळ आयोजित कलमठ चषक

क्रेझी बॉईज डे – नाईट क्रिकेट स्पर्धा २०२५ कणकवली : भारतीय जनता युवा मोर्चा पुरस्कृत आणि संदीप मेस्त्री मित्र मंडळ आयोजित कलमठ प्रीमियर लीग या भव्य डे – नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २२ ते २६ जानेवारी…

राकेश कुमार,प्रीती पाल, यांना क्रीडा क्षेत्रातील अर्जुन पुरस्कार जाहीर

वाचा कोण कोण आहेत अर्जुन पुरस्काराचे यंदाचे मानकरी ब्युरो न्यूज: क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी अर्जुन पुरस्कार :ज्योती येराजी (ऍथलेटिक्स), अन्नू राणी (ऍथलेटिक्स), नितू (बॉक्सिंग), सविती (बॉक्सिंग), वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ), सलीमा टेटे (हॉकी), अभिषेक (हॉकी), संजय (हॉकी), जर्मनप्रीत सिंह (हॉकी), सुखजीत…

सावंतवाडी तालुका कार्यकारिणीच्या बैठकीला मा. आ. वैभव नाईक यांची उपस्थिती

सावंतवाडी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सावंतवाडी तालुका कार्यकारिणीची बैठक मा. आ. राजन तेली यांच्या कार्यालयात आज संपन्न झाली. या बैठकीला माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी माजी आमदार राजन तेली, माजी आमदार परशुराम उपरकर,…

लाडकी बहिण योजनेच्या “या” अर्जांची होणार पडताळणी

मुंबई: महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातील शासन निर्णयात कोणताही बदल केला जाणार नाही, असं स्पष्ट केलं. ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल, असं आदिती तटकरे यांनी…

शासकीय भात खरेदीसाठी ऑनलाइन सातबाराची अट न ठेवता हस्तलिखित सातबारांना स्वीकृती द्या व भात खरेदीची मुदत वाढवा.

आमदार निलेश राणे यांची अन्न व नागरी पुरवठा प्रधान सचिवांजवळ मागणी. शासकीय आधारभूत किंमत खरेदी योजना सन २०२४- २०२५चे खरीप हंगाम अद्ययावत ई- पिक पेरा भात ऑनलाईन ७/१२ मिळण्यास तांत्रिक अडचणीमुळे हस्तलिखित ७/१२ शासकीय भात खरेदीसाठी स्वीकृती द्या या बाबतची…

आरिफ आदम बामणे यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी आ. निलेश राणेंनी उचलले मोठे पाऊल

कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांनी गेट वे ऑफ इंडियाला झालेल्या बोट अपघातात तब्बल 35 लोकांचे जीव वाचवणाऱ्या आरिफ आदम बामणे यांना राणे प्रतिष्ठान मेडिकल ग्रुपच्या वतीने आयुष्य भर मेडिकल ची मोफत सुविधा उपलब्ध करून दिली. आमदार निलेश राणे…

मा.आमदार राजन साळवी भाजपकडे जाणार का?

राजन साळवी यांनी केला खुलासा राजापूर: कोकणात सद्ध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे ती माजी आमदार राजन साळवी भाजपा मधे प्रवेश करणार का या प्रश्नाची.राजापूरचे उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी हे लवकरच भाजपत प्रवेश करणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा…

बांधकाम कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीने पुकारलेले आंदोलन “स्थगित”

कामगार अधिकाऱ्यांनी तीस दिवसांत 80% प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावण्याच्या शब्दांनंतर कृती समितीकडून आंदोलन स्थगितीचा निर्णय अध्यक्ष प्रसाद गावडेंची माहिती सिंधुदुर्ग : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात कामगारांचे 6321 लाभाचे प्रस्ताव,10423 नोंदणी व 760 नूतनीकरण अर्ज…

पैशांच्या वादातून एकाचा खुन

सिंधुदुर्गनगरी : मूळ पश्चिम बंगाल येथील दोन कामगारांमध्ये मजुरीच्या पैशावरून झालेल्या वादात संशयित आरोपी भीम धर्मदास मुजुमदार सध्या रा. कुंभारवाडी कुडाळ याने रानबांबुळी सिमरेवाडी येथे भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या उत्तर काशीराम सरकार रा. पश्चिम बंगाल याच्या डोकिवर आणि तोंडावर लोखंडी सळीने…

जयंत पाटलांचं प्रदेशाध्यक्ष पद जाणार ?

8 जानेवारीला मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात शरद पवार गटाची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला शरद पवार स्वतः उपस्थित राहून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. बैठकीत पक्षसंघटनेतील बदल, प्रदेशाध्यक्ष पदाची निवड आणि पुढील वाटचालीसंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.…

error: Content is protected !!