सौंदळ हॉल्ट स्थानक समस्या प्रकरणी खा. नारायण राणेंकडून दखल

प्रत्यक्ष पहाणी करून सर्व समस्या मार्गी लावण्याची ग्वाही भाजपा जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर व शिष्टमंडळाने घेतली भेट राजापूर : तालुक्यातील सौंदळ येथील हॉल्ट स्थानकाचे कायमस्वरूपी थांब्यात रेल्वे स्थानकात रुपांतर व्हावे, या स्थानकावर अन्य सेवा सुविधांची निर्मती करून अन्य एक्सप्रेस गाडयाही या स्थानकात…








