सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना मार्च अखेरचे कारण देत गुढीपाडवा सणाची सुट्टी केली रद्द

भाजपचा हिंदुत्ववादी ब्रँड म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पालकमंत्री नितेश राणे यांच्या जिल्ह्यात जिल्हा परिषद मार्फत हिंदू नववर्ष सणावर निर्बंध घातलेली बंदी उठवणार का? मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल सिंधुदुर्ग : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी आर्थिक…







