ऐन नागपंचमीच्या दिवशी मालवणात अडकला तब्बल ७.३० फुटी अजगर

मालवण : नागपंचमीच्या रात्री, २९ जुलै रोजी मालवण शहरातील धुरीवाडा रेवतळे परिसरात ७.५ फुटी अजगरामुळे खळबळ उडाली. रात्री सुमारे १०.३० च्या सुमारास सचिन आरोलकर यांच्या परिसरा लगत हा मोठा अजगर आढळून आला. अचानक समोर आलेल्या या अजगराला पाहून आरोलकर यांनी…








