Category बातम्या

माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत सोमवार दिनांक १६ डिसेंबर रोजी मुंबई शिवसेना भवन येथे बैठक

मुंबईस्थित कुडाळ मालवण वासियांना बैठकीला उपस्थित राहण्याचे जिल्हाप्रमुख संजय पडते व स्वीय सहाय्यक पंढरीनाथ तावडे यांचे आवाहन

आ. नितेश राणे यांना मंत्रिपदासाठी फोन

आ. नितेश राणे यांना मंत्रिपदासाठी फोन आल्याची बातमी समोर आली आहे. त्यांच्यासह शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार रावल यांना देखील फोन आल्याची माहिती मिळत आहे. आज सायंकाळी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यासाठी आ. नितेश राणे यांना भाजपकडून फोन आला असल्याची माहिती मिळत…

राष्ट्रीय लोक अदालतीत जिल्ह्यातील एकूण ११२५ प्रकरणे निकाली

सिंधुनगरी प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्ह्यात एकूण ११२५ प्रकरणे तडजोडीने निकाली झाली. या प्रकरणातील एकूण तडजोडीची रक्कम रुपये ३,४५७१,०८२/- अशी आहे. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोड झालेल्या प्रकरणांमध्ये समजोता होऊन निकाल झाल्याने त्यांचेतील सामंजस्य व जिव्हाळा टिकून राहिला आहे.…

सौ. पूनम दर्शन तेरसे यांची निरुखे गावच्या पोलीस पाटील पदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार

कुडाळ : निरुखे गावच्या पोलीस पाटीलपदी नियुक्ती झाल्याबद्दल सौ. पूनम दर्शन तेरसे यांचा सत्कार समारंभ आज आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सौ. तेरसे यांना ग्रामस्थांच्या वतीने पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या.

दि.१७ रोजी वैभववाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर

वैभववाडी प्रतिनिधी: सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या शारीरिक समस्येने ग्रस्त आहे. त्याची योग्य वेळी माहिती होण्यासाठी आणि पुढील धोका टाळण्यासाठी मंगळवार दिनांक १७ डिसेंबर रोजी आरोग्य क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केलेल्या माधवबाग शाखा कणकवली यांचे मोफत आरोग्य…

सर्व प्रकारच्या शुभकार्यासाठी🎊🎉 क्रिएटिव्ह डेकोरेटर्स 🎊🎉

🌹समारंभ तुमचा सजावट आमची🌹 आमची वैशिष्ट्ये 🔖 स्टेज फुल🔖 एल. ई. डी. लाईट🔖 साऊंड सिस्टीम🔖 क्रिएटिव्ह डेकोरेशन🔖 गाडी सजावट🔖 साईड पार्टीशन 📌 लग्न समारंभ, वाढदिवस समारंभ, डोहाळे जेवण , नामकरण सोहळा व सर्व प्रकारच्या शुभकार्याची कामे केली जातील. 📍 पत्ता…

कुडाळ – बाव रस्त्याची दुरवस्था

कुडाळ : कुडाळ – बाव रस्त्याची पार दुरवस्था झाली असून या रत्यावरून वाहने हाकताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ता हेच कळत नाही. बाव आणि बांबुळी गावातील लोक कुडाळमध्ये…

ॲड. राजेश परुळेकर यांना पितृशोक

सेवानिवृत्त अधीक्षक गजानन परुळेकर यांचे निधन कणकवली प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयातील सेवानिवृत्त अधीक्षक गजानन तातोबा परुळेकर (वय 84, रा. कलमठ शिक्षक कॉलनी) यांचे आज 14 डिसेंबर रोजी सकाळी राहत्या घरी निधन झाले. ऍड. राजेश परुळेकर यांचे ते वडील होत. त्यांच्या…

हेदुळ गावात भरवस्तीत गवा रेड्याचा वावर !

मालवण प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील हेदुळ या ठिकाणी लोहारवाडी मध्ये भर वस्तीमध्ये भर दिवसा गवारेड्याचा वावर असून हा गवा ग्रामस्थांच्या अंगावर जात असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या गवा रेड्याकडून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता असून दिवसाढवळ्या वस्तीलगत येऊन वावरणाऱ्या…

आंबोली चेकपोस्टवर २ लाखांच्या दारूसह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त

आंबोली पोलिसांची कारवाई वाहन चालक ताब्यात सावंतवाडी बेळगाव मार्गावरील आंबोली चेक पोस्ट येथे शुक्रवारी रात्री वाहनाच्या केलेल्या तपासणीत २ लाख १६ हजार किमतीची अवैध दारू जप्त करण्यात आली. या दारूसह सुमारे ८ लाख किमतीची स्विप्ट कार मिळून एकूण १० लाख…

error: Content is protected !!