कुपवडे येथे रात्री बिबट्याचे दर्शन

वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण कणकवली : कुडाळ तालुक्यातील कुपवडे येथील परिसरात शनिवार २४ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावालगतच्या रस्त्यावर अचानक बिबट्या दिसत…







