जाणवली गावातील उबाठा कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

आ.नितेश राणे यांच्या कार्याकडे बघून केला प्रवेश कणकवली प्रतिनिधी: कणकवली तालुक्यातील जाणवली गावातील उबाठाचे कार्यकर्ते महेश कदम यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना महेश कदम म्हणाले ,उद्धव ठाकरे गटाकडून कुठलीही विकास कामे होत नाहीत…








