दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र नाहीच
ब्युरो न्यूज: ८ मार्च महिला दिनाचे औचित्य साधून लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे एकदम मिळतील अशी घोषणा मंत्री आदिती तटकरे यांनी केली होती.मात्र अजूनही काही लाडक्या बहिणी दुसऱ्या हप्त्याच्या प्रतिक्षेत आहेत.आता लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचा एकत्रित हप्ता दिला जाणार होता. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे एकूण तीन हजार रुपये दिले जाणार असल्याचे सांगितले जात होते. ही रक्कम मार्च आठ तारखेपर्यत पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार होती. मात्र ती एकाच महिन्याची जमा झाल्याने लाडक्या बहीणी चांगल्याच नाराज झाल्या आहेत. तर काही बहीणीं खात्यात अद्याप एकही हप्ता जमा न झाल्याने लाडक्या बहिणी अजून प्रतिक्षेत आहेत.
1
/
90
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची ९ वी धम्म परिषद १७ मे रोजी
कोलगाव येथे थांबलेल्या दुचाकीला ट्रकची धडक...!! #sawantawadi #kolgaon
तुमच्यापेक्षा आमचे नगरसेवक हुशार आहेत - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane #vaibhavnaik
आमच्यासाठी आमचा धर्म मोठा... राजकारण नाही - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर वडिलांना सांगून त्यांची पक्षातून हकालपट्टी करून दाखवा
हिंदू धर्म पोखरायला निघालेल्या माणसाचा पुळका वैभव नाईकांना कशासाठी - आ. निलेश राणे #nileshrane
पिग्मी एजंटावरील जाचक जीआरची होळी करणार - सुशांत नाईक #sindhudurg #kankavali
कुडाळात अवकाळी पावसाची हजेरी... बालगोपाळांनी घेतला पावसात भिजण्याचा आनंद #kudal
आता विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी बळ देणार - आमदार प्रमोद जठार #pramodjathar
यांना आताच्या आता सभेतून बाहेर काढा आमदार निलेश राणे संतापले | Nilesh Rane #nileshrane
पालकमंत्री नितेश राणे यांना एक महिन्याची शिक्षा, व एक लाखाचा दंड! #niteshrane #sindhudurg
पालकमंत्री नितेश राणे यांच्या टोल माफीच्या भूमिकेचे स्वागत! - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhavnaik
1
/
90


Subscribe








