वैभववाडी येथे स्वप्नील धुरी यांच्यासहित अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश

वैभववाडी : वैभववाडी येथे स्वप्नील धुरी यांच्यासहित अनेकांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

काल स्वप्नील धुरी यांनी उबाठा जिल्हा चिटणीस पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते नेमका काय निर्णय घेतात याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. आज अखेर त्यांनी मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये केला.

त्यामुळे वैभववाडीत ठाकरे सेनेला धक्का बसला असून भाजपची ताकद वाढली आहे.

error: Content is protected !!