१९ वर्षीय युवकाचे गळफास घेत आत्महत्या

दोडामार्ग तालुक्यातील घटना दोडामार्ग : बोडदे-गावठाणवाडी येथील राज सुनील गवस (वय १९) या युवकाने आपल्याच घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. राज सकाळी खोलीत गेला व त्याने आतून दरवाजा बंद करून पंख्याला…







