Category बातम्या

बांदा येथील अल्पवयीन मुलाचे निधन

बांदा : येथील भरत पटेल या मुलाचे निधन झाले आहे. गेले काही दिवस तो आजारी होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज सायंकाळी त्याची प्राणज्योत मालवली. शहरातील भवानी स्वीट मार्टचे मालक गोपाळ पाटील यांचा तो चिरंजीव होता. त्याच्या निधनाचे वृत्त…

सावंतवाडी येथील तरुणाची गळफास लाऊन आत्महत्या

सावंतवाडी : शहरातील जुना बाजार परिसरात राहणाऱ्या एका गणेश मुर्तीकाराने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजेश शिवाजी पांगम (वय ४७) असे मृताचे नाव असून, त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना…

जि.प. आरोग्य व पाणी स्वच्छता विभागाकडील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पीएफमध्ये अधिकारी व ठेकेदाराकडून अपहार..?

कोकण विभागीय आयुक्तांकडून चौकशीचे आदेश असतानाही सामान्य प्रशासन विभागाकडून चौकशी कार्यवाहीस टाळाटाळ..! अन्यथा.. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मुहूर्तासाठी पंचाग भेट देणार… प्रसाद गावडेंचा इशारा सिंधुदुर्ग : जिल्हा परिषदेकडे आरोग्य विभाग आणि पाणी व स्वच्छता विभागामध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी…

तलावात लघुशंका करणारा ‘तो’ कोण ?

कडक कारवाईची मागणी सावंतवाडी : ऐतिहासिक शहर सावंतवाडीच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या आणि शहराचे हृदय मानल्या जाणाऱ्या मोती तलावात एका व्यक्तीने लघुशंका केल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून संतापाची लाट उसळली आहे. संबंधित…

राष्ट्रीय किनारा अभियानांतर्गत समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम

आंतराष्ट्रीय स्वच्छता दिनाचे औचित्य मिठमुंबरी, आचरा आणि देवबाग या किनाऱ्यांचा समावेश लोक सहभागातून होणार किनारे स्वच्छ सिंधुदुर्गनगरी :- राष्ट्रीय किनारा अभियान अंतर्गत समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेसाठी समुद्र किनाऱ्यांच निवड करण्यात आली आहे. ही मोहिम माहे सप्टेंबर 2025 च्या तिसऱ्या शनिवारी (आंतरराष्ट्रीय…

नोकरी गमावल्याच्या नैराश्यातून सुरक्षा रक्षकाची आत्महत्या;

कणकवली येथे दुर्दैवी घटना कणकवली: नोकरी गेल्यामुळे आलेल्या नैराश्यातून कणकवली तालुक्यातील एका ५२ वर्षीय सुरक्षा रक्षकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. अविनाश नारायण गिरकर (वय ५२, रा. पियाळी, ता. कणकवली) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव…

म्हशीचे दूध काढल्याच्या रागातून मारहाण

कणकवली तालुक्यातील घटना दोघांवर गुन्हा दाखल कणकवली : म्हशीचे दूध काढल्याच्या रागातून मारहाण केल्याप्रकरणी कुंभवडे गावठणवाडी येथील सुरेश भिकाजी सावंत (५३) व स्मिता सुरेश सावंत (४९) यांच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद अनिल दिनकर सावंत…

इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ कडून मांडकुली हायस्कूलमध्ये आयडीयल स्टडी ॲप वितरण

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आयडीयल स्टडी ॲप मार्गदर्शक – इनरव्हील अध्यक्षा सौ सानिका मदने कुडाळ : इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ कडून पं.पू.आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुली-केरवडे शाळेतील इ.10 वीच्या 21 विद्यार्थ्यांना आयडीयल स्टडी ॲप वितरित करण्यात आले.यावेळी इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ…

कुडाळच्या आढावा बैठकीत आमदार निलेश राणेंकडून आकारीपड व देवस्थान संदर्भातील मुद्दा उपस्थित, एसओपी जारी करण्याची मागणी.

राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून आकारीपड जमिनिसंदर्भात येत्या दहा दिवसात बैठक लावण्याची आश्वासन.

कुडाळचे नगरसेवक अभिषेक गावडे यांनी सिंधुदुर्ग राजा चरणी 1001 नारळ अर्पण करून नवस फेडला.

निलेश राणे आमदार व्हावे म्हणून केला होता नवस कुडाळ : कुडाळ नगरपंचायत नगरसेवक तथा शिवसेना शहर प्रमुख अभिषेक गावडे यांच्या वतीने एक वर्षापूर्वी कुडाळ मालवणचे आमदार निलेशजी राणे साहेब आमदार व्हावे म्हणून सिंधुदुर्ग राजा चरणी नवस बोलण्यात आला होता. काल…

error: Content is protected !!