बांदा येथील अल्पवयीन मुलाचे निधन

बांदा : येथील भरत पटेल या मुलाचे निधन झाले आहे. गेले काही दिवस तो आजारी होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज सायंकाळी त्याची प्राणज्योत मालवली. शहरातील भवानी स्वीट मार्टचे मालक गोपाळ पाटील यांचा तो चिरंजीव होता. त्याच्या निधनाचे वृत्त समजतात शहरात शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे.

error: Content is protected !!