मधु दंडवते यांचे व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे: प्रा.नितीन बांबर्डेकर

कुडाळ : “प्रा .मधु दंडवते यांचे व्यक्तिमत्व आजच्या काळातील विद्यार्थ्यांसहीत सर्वांना प्रेरणा देणारे आहे. ज्ञानी माणूस किती शांत व संयमी असतो. यांचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रा.मधू दंडवते होत .”असे उद्गार प्रा. नितीन बांबर्डेकर यांनी काढले.कोकण रेल्वेचे शिल्पकार जेष्ठ अर्थतज्ञ प्राध्यापक…







