माणगाव : ग्लोबलच्या माध्यमातून उत्तम शिक्षण व उत्तम आरोग्य ही संकल्पना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ग्रामीण शाळांमध्ये मध्ये यशस्वीपणे राबवली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून माणगाव खोऱ्यातील त्याचाच एक भाग म्हणून आकेरी हुमरस या प्रशालेमध्ये 12 दिवसीय संगणक प्रशिक्षण राबवले गेले. ग्रामीण भागामध्ये संगणकाचा प्रसार करणे व मुलं सध्या मोबाईलच्या वाढत्या प्रभावाखाली सापडलेली आहे त्यांना संगणक शिक्षणामध्ये रस निर्माण करणे. संगणक शिक्षणाचा पाया रुजवणे. यासाठी ग्लोबल फाउंडेशन जिल्ह्यामध्ये कार्य करत आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ तळवणेकर मॅडम यांच्या प्रयत्नातून व ग्लोबल फाउंडेशनचे व्यवस्थापक श्री प्रसाद परब सर यांच्या मार्गदर्शन खाली ग्लोबल फाउंडेशन ची टीम कार्य करत आहे. ग्लोबलचे प्रशिक्षक श्री स्वप्नील नाईक सर यांनी दहा दिवसामध्ये मुलांना संगणकाची प्रात्यक्षिके व त्यावर आधारित सराव सत्रे यांचे तपशीलवार मार्गदर्शन केले. शैक्षणिक विकासाबरोबर संगणक शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. या प्रशिक्षणामध्ये 34 मुलांनी सहभाग दर्शवला नवीन शिकण्याचा आनंद या मुलांच्या चेहऱ्यावर जाणवत होता. प्रशिक्षणाचा समारोप ग्लोबल चे व्यवस्थापन श्री प्रसाद परब सर व प्रशिक्षक श्री नाईक सर यांचा सत्कार करून झाला शाळेच्या वतीने ग्लोबल फाउंडेशन ला आभार पत्र प्रदान करण्यात आले. मुलांची मनोगते या समयी सादर झाली. श्री कालेलकर सर यांनी ग्लोबल फाउंडेशनचे तसेच त्यांनी केलेल्या कार्याचे आभार व्यक्त केले.

ग्लोबलच्या माध्यमातून आकेरी – हुमरस या प्रशालेमध्ये 12 दिवसीय संगणक प्रशिक्षण
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111

Subscribe










