ब्रेक फेल झाल्याने डंपरला अपघात

सुदैवाने चालक बचावला… सावंतवाडी : धाकोरे येथून वेंगुर्ल्याच्या दिशेने चिरे घेऊन जाणाऱ्या डंपरचे ब्रेक अचानक फेल झाल्याने धाकोरे बानघाटीत भीषण अपघात झाला. यात डंपर चालक सुदैवाने बचावला. तसेच डंपरच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बानघाटीतील तीव्र उतारामुळे आणि डंपरचे…








