तुळस येथील युवकाचा शिरोडा येथे आढळला मृतदेह.

वेंगुर्ले : तालुक्यातील तुळस राऊळवाडा येथील रहिवासी गुरुदास रवींद्र तिरोडकर (वय 31) याचा आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास शिरोडा वेळागर येथे मृतदेह आढळून आला. याप्रकरणी वेंगुर्ले पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू नोंद करण्यात आली आहे. तुळस राऊळवाडा येथील रहिवासी गुरुदास तिरोडकर…








