Category बातम्या

बांदा येथे झालेल्या अपघातात वृद्धाचा जागीच मृत्यू

बांदा : अज्ञात वाहनाने मागून धडक दिल्यामुळे बांदा-सटमटवाटी येथे झालेल्या अपघातात डेगवे येथील वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. उत्तम दत्ताराम पडवळ (वय ६७) असे त्यांचे नाव आहे. गंभीर बाब म्हणजे धडकेनंतर ते सुमारे दहा ते पंधरा फूट फरफटत गेले. ही घटना…

कुडाळ येथे अपघातात जखमी झालेल्या इसमाचे उपचारादरम्यान निधन

मुंबई- गोवा महामार्गावर कुडाळ काळपनाका येथील ओव्हरब्रिजवर गेल्या बुधवारी 16 एप्रिल रोजी दुचाकी आणि रोडरोलर यांच्यात झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले दुचाकीस्वार रवींद्र भास्कर बागकर (वय 65 वर्षे, रा. नेरूरपार बांधीवडेकर टेम्ब, ता. कुडाळ) यांचे गोवा बांबुळी येथे उपचारादरम्यान आज…

दत्तराज मित्रमंडळ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव २०२५

कुडाळ : मंगळवार दिनांक २९ एप्रिल २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७.३० : छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे विधिवत पूजन सकाळी ९.०० : प्रसाद वाटप सायं. ७.०० : फॅन्सी ड्रेस स्पर्धा (शिवचरित्रावर…

मागासवर्गीय एज्यूकेशन सोसायटी संचलित, प. पू. आप्पासाहेब पटवर्धन माध्य.विद्यालय मांडकुली- केरवडे हायस्कूलचे घवघवीत यश इयत्ता आठवीतील दोन विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र .

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत प्रशालेचे उज्वल यश ०९ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत प.पू. आप्पासाहेब पटवर्धन माध्य विद्यालय मांडकुली- केरवडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उज्वल…

पाकिस्तानचा रस्त्यावर पडलेला ध्वज दुकानात नेऊन ठेवणाऱ्या भाजी विक्रेत्यास केले पोलिसांच्या स्वाधीन.

हिंदू समाज जोरदार आक्रमक, सावंतवाडीतील घटना. सावंतवाडी:-काश्मीर पेहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध म्हणून शुक्रवारी सकल हिंदू समाज व विश्व हिंदू परिषद यांच्यावतीने सावंतवाडी गांधीचौक येथे निषेध व्यक्त करण्यात आला होता यावेळी गांधीचौक परिसरात पाकिस्तानचा ध्वज रस्त्यावर ठोकला होता.आज सकाळी…

आयुष्यभर काही पत्रकारांनी दोन भावांमध्ये भांडण लावायचा प्रयत्न केला

आ. निलेश राणेंची ती X पोस्ट चर्चेत अतिशय चुकीची बातमी, नितेश आणि मी एका घरात राहतो म्हणून भावाला फोन करायची गरज काय अशी प्रतिक्रिया आ. नितेश राणे यांनी X पोस्टच्या माध्यमातून केली आहे. जी सध्या कोकणात चर्चेचा विषय ठरली आहे.…

बंद घरात आढळला तरुणाचा मृतदेह

सावंतवाडी: माठेवाडा येथील एका घरातील बंद खोलीत मासे विक्रेते शैलेश विलास तारी (४५) यांचा मृतदेह आढळून आला. बंद दरवाजा फोडून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलविला. पोलीस उपनिरीक्षक माधुरी मुळीक, पोलीस हवालदार गुरूदास नाईक, पवन परब आणि महेश जाधव यांनी घटनेचा…

साळगाव मर्यादित रंगभरण, चित्रकला, रांगोळी स्पर्धा

कुडाळ : जि. प. पूर्ण. प्रा. शाळा साळगाव क्र. 1 च्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सव वर्ष च्या निमित्ताने शतकोत्तर सुवर्णमहोत्सव समिती आणि साळगाव मित्रमंडळ यांच्या मार्फत रंगउधळण 2025 आयोजित केले आहे. साळगाव मधील मुलांच्या कलेला वाव देण्यासाठी आणि या भावी कलाकारांना प्रोत्साहन…

साळगाव येथे मोफत महा आरोग्य तपासणी शिबीर

कुडाळ : पुढील वर्षी 1 जून 2026 रोजी शाळा साळगाव क्र. 1 या शाळेला 150 वर्षे पूर्ण होत आहेत. 2025-26 हे वर्ष शतकोत्तर सुवर्णमहोत्सव वर्ष साजरे होत आहे. त्यानिमित्ताने साळगाव मित्रमंडळ व शतकोत्तर सुवर्णमहोत्सव समिती यांनी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित…

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) आणि सृष्टी परिवर्तन फाऊंडेशन सिंधुदुर्ग आयोजित महिलांसाठी मोफत व्यवसाय प्रशिक्षण

दिवंगत हौसाआई बंडू आठवले, सकुताई आठवले महिला रोजगार संघ यांचे विशेष सहकार्य कुडाळ : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), सृष्टी परिवर्तन फाऊंडेशन सिंधुदुर्ग अंतर्गत आणि दिवंगत हौसाआई बंडू आठवले, सकुताई आठवले महिला रोजगार संघ यांच्या वतीने सिंधुदुर्गातील महिला आर्थिक…

error: Content is protected !!