समाज मनाचे दुःख मांडणारे संमेलन यशस्वी-संध्या तांबे

जिथे परिवर्तन व चळवळ आहे तिथेच साक्षात विठ्ठल आहे- विठ्ठल कदम सामाजिक जाणिवेबरोबरच साहित्य संस्कृती जपण्याचे कार्य-विजय चव्हाण जिल्हा चर्मकार उन्नती मंडळाचा स्तुत्य उपक्रम संतोष हिवाळेकर / पोईप आज कालच्या मोबाईल संस्कृतीतही कवी साहित्य संमेलन यशस्वी होते. कवी संमेलनात समाज…








