मानसीश्वर खाडीत अनोळखी मृतदेह आढळला, पोलीस घटनास्थळी दाखल

वेंगुर्ले : आज, शुक्रवार, २९ जुलै, २०२५ रोजी वेंगुर्ले येथील मानसीश्वर नजीकच्या खाडीत एक अनोळखी मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच बघ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. सकाळच्या सुमारास स्थानिकांना खाडीकिनारी एक मृतदेह तरंगताना दिसला. त्यांनी…








