अदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती

राज्यात पालकमंत्रिपदाच्या वाटपावरून महायुतीत वाद उफाळले आहेत. रायगडसाठी भरत गोगावले, तर नाशिकसाठी दादा भुसे पालकमंत्री होण्यासाठी आग्रही होते. मात्र, हे पद अनुक्रमे आदिती तटकरे आणि गिरीश महाजन यांना दिल्याने शिवसेनेत नाराजी पसरली. गोगावले समर्थकांनी मुंबई-गोवा महामार्ग रोखत आंदोलन केले, तर…








