Category बातम्या

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी ताब्यात

मुंबई: अभिनेता सैफ अली खान याच्यावर गुरुवारी मध्यरात्री भीषण हल्ला झाला. हल्ला झाल्यानंतर आरोपी फरार झाला होता. या फरार आरोपीच्या शोधासाठी मुंबई पोलिसांनी जंगजंग पछाडलं. त्याच्या शोधासाठी मुंबई पोलिसांनी ३० पथकेही तैनात केली होती. अखेर एका संशयिताला छत्तीसगडच्या दुर्गा रेल्वे…

मोठी बातमी! अजित पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार योजनांचा लाभ

मुंबई: राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज मोठी घोषणा केली आहे. यापुढे कृषी विभागातील सर्व लाभाच्या आणि अनुदानाच्या सर्व योजनासाठी एक खिडकी योजना लागू होणार आहे. यासाठी अजित पोर्टल नावाचं एक संकेतस्थळ लवकरच शेतकऱ्यांसाठीच उपलब्ध होणार असल्याची माहिती कोकाटे यांनी…

करूळ -गगनबावडा घाट रस्ता सुरु करण्यासाठी शिवसेना (उबाठा) पक्षाने घाटस्त्यावर केले जोरदार आंदोलन

पुढील १० दिवसांत घाटरस्त्यावरून एकेरी वाहतूक सुरु न झाल्यास पुढचे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर

नेमळेत माश्यांची वाहतूक करणारा कंटेनर पलटी

चालक जागीच ठार… झाराप-पत्रादेवी महामार्गावर माश्यांची वाहतूक करणाराकंटेनर पलटी होवून चालक जागीच ठार झाला तर सुदैवाने क्लीनर बचावला. हा अपघात आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास नेमळे ब्रीज परिसरात घडला. चालकाचा झोपेमुळे गाडीवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात घडला, असे पोलिसांचे म्हणणे…

डंपर घालून जीवे मारण्याचा डंपर चालकांकडून झाला प्रयत्न

नायब तहसीलदार आढाव व कर्मचारी यांची तक्रार कुडाळ : अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या डपंरांना पिंगुळी गुढीपूर येथे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी रोखले. मात्र या रोखलेल्या चार डंपरांपैकी दोन डपंरांच्या चालकांनी नायब तहसीलदार प्रतीक आढाव व कर्मचारी यांच्यावर डंपर घालून त्यांना जीवे…

दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या

तिसरा भाऊ गंभीर जखमी ४ संशयित पोलिसांच्या ताब्यात बीड : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण ताजे असतानाच बीड जिल्हा पुन्हा हादरला आहे. बीडमध्ये दोन सख्ख्या भावांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तर तिसरा…

६ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

घाबरलेल्या चिमुकलीने पालकांना सांगितलं शेजारच्या दादाने… बदलापुरात ६ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी १६ वर्षीय आरोपीविरोधात पोक्सो आणि ऍट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बदलापूर पुन्हा एकदा हादरलं आहे. बदलापुरात पुन्हा एकदा अल्पवयीन…

कुडाळ व मालवण आगारासाठी नवीन 43 एस. टी. बसेस मिळाव्यात

आमदार निलेश राणे यांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी मालवण : कुडाळ व मालवण आगारासाठी 43 नवीन एसटी बसेस मिळाव्यात. अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. दिलेल्या पत्रात म्हटले आहे, माझ्या मतदार…

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी पत्रकार आबा खवणेकर यांची फेरनिवड

उपाध्यक्षपदी समिल जळवी, शिरीष नाईक,सचिवपदी कृष्णा सावंत,खजिनदार पदी संजना हळदिवे,सहसचिवपदी सलिल पालव यांची निवड सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या अध्यक्षतेखालील शुक्रवारी ओरोस येथील जिल्हा परिषदेच्या पत्रकार कक्षात घेण्यात आली.यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात…

error: Content is protected !!