उपाध्यक्षपदी समिल जळवी, शिरीष नाईक,सचिवपदी कृष्णा सावंत,खजिनदार पदी संजना हळदिवे,सहसचिवपदी सलिल पालव यांची निवड
सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या अध्यक्षतेखालील शुक्रवारी ओरोस येथील जिल्हा परिषदेच्या पत्रकार कक्षात घेण्यात आली.यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
तसेच या संघटनेचे पूर्वी कार्यरत असलेले मिलिंद धुरी, आनंद कांडरकर, विष्णू धावडे,प्रमोद गवस यांना या पत्रकार संघातून काढण्यात यावे,अशी सर्वानुमते मागणी केल्याने त्यांना या पत्रकार संघातून काढून टाकण्यात आले.
तर या कार्यकारिणीत नवीन सदस्य म्हणून मीनानाथ वारंग,स्वरूपा सौदागर,विष्णू चव्हाण,लिना नरसुले,योगिता कानडे,संजय हळदिवे,अमिता मठकर यांची यावेळी निवड करण्यात आली.तर समिल जळवी यांनी सर्वाचे आभार मानले.
1
/
111
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
सिंधुदुर्गच्या पर्यटनाला मोठी झेप! कुणकेश्वरमध्ये ‘ताज’चे आलिशान हॉटेल #niteshrane
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
1
/
111


Subscribe










