Category बातम्या

बाईक रायडरची पादचाऱ्याला धडक; पादचारी जखमी

पावशी येथील घटना कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावर पावशी येथे एका बाईक रायडरने पादचाऱ्याला धडक दिली. या धडकेत पादचारी जखमी झाला असून संबंधित रायडरला किरकोळ दुखापत झाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, बाईक रायडिंग करणाऱ्या लडाख येथील रायडर्सचा…

खंडणी मागितल्या प्रकरणी दोघांची सशर्त जामीनवर मुक्तता

सिद्धिविनायक बिडवलकर प्रकरण कुडाळ : सिद्धिविनायक बिडवलकर खून प्रकरणात तडीपारी हटवण्यासाठी खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली संशयित किशोर वरक व सुरेश झोरे या दोघांना कुडाळ येथील न्यायालयाने ५० हजारांच्या सशर्त जामिनावर मुक्तता दिली आहे. सदर दोघांवर बिडवलकर खून प्रकरणातील तडीपारी रद्द करण्यासाठी…

पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात इ. 6 वी वर्गात प्रवेशासाठी होणारी परिक्षा शनिवार  13 डिसेंबर 2025 रोजी

ऑनलाईन प्रवेश पत्रे काढण्याची प्रक्रिया सुरु कुडाळ : शिक्षा मंत्रालय भारत सरकार द्वारा संचलित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सांगेली येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात 2026-2027 या शैक्षणिक वर्षासाठी इ. 6 वी वर्गात प्रवेशासाठी होणारी परिक्षा शनिवार  13डिसेंबर 2025 रोजी होणार आहे…

शिवसेना शाखा पणदूर येथे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी

मराठी मनाचे मानबिंदू, शिवसेनाप्रमुख वंदनीय हिंदूहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त आज शिवसेना शाखा पणदूर येथे प्रतिमा पूजन करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हा सचिव दादा साईल, गोपाळ पालव ,अमेय पालव ,विनायक अणावकर ,किशोर पारकर ,गजानन कुलकर्णी शंकर…

जिव्हाळा सेवाश्रम माड्याचीवाडी प्रतिभा फिशरीज डेव्हलपमेंट को. ऑप. सोसायटी मर्यादित- सिंधुदुर्गच्या वतीने शोभिवंत मत्स्य उत्पादन याविषयी मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न

दिनांक 16/11/2025( रविवार) रोजी जिव्हाळा सेवाश्रम माड्याचीवाडी ( रायवाडी)ता. कुडाळ येथे जिव्हाळा सेवाश्रमाच्या सभागृहात प्रतिभा फिशरीज डेव्हलपमेंट को. ऑप. सोसायटी मर्यादित- सिंधुदुर्गच्या वतीने शोभिवंत मत्स्य उत्पादन याविषयी मार्गदर्शनपर कार्यशाळा संपन्न झाली. सदर मार्गदर्शन शिबिरास को. ऑप. सोसायटीचे अध्यक्ष श्री सुहास…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जोरदार शक्तिप्रदर्शन करत नगराध्यक्ष व नगरसेवकांचे अर्ज केले दाखल

नगराध्यक्ष पदासाठी सौ. पूजा प्रमोद करलकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल नगराध्यक्ष पदासाठी अनुभवी चेहरा तर नगरसेवक पदासाठी सुशिक्षित व निष्कलंक उमेदवार दिले- वैभव नाईक १९ वर्षे केलेल्या कामाच्या अनुभवावर शहरवासीय मतदानरुपी आशीर्वाद देतील-पूजा करलकर वैभव नाईक पुढे म्हणाले, पालिकेच्या निवडणुकीसाठी…

🎯 ज्ञानसिंधू प्रबोधिनी, सावंतवाडी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र

🎯 ज्ञानसिंधू प्रबोधिनी, सावंतवाडी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र ✅TCS / IBPS INTEGRATED BATCH 2025-26📃Basic ते Advanced STUDY ( पोलीस भरती | तलाठी | नगरपरिषद | TET व TAIT | ग्रामसेवक | जिल्हा परिषद | वनरक्षक | वनसेवक |रेल्वे | कृषी…

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तालुका उपाध्यक्ष पदी साळगावच्या मानसी धुरी यांची निवड

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तालुका उपाध्यक्ष पदी आज साळगाव गावच्या मानसी धुरी यांची महिला तालुका अध्यक्ष आरती पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संध्या तेर्से, महिला शहर अध्यक्ष मुक्ती परब, जिल्हा कार्यकारिणी सदस्या…

अंगावर गाडी घातल्याप्रकरणी फरार युवकाला अटक

सावंतवाडी : शहरातील सर्वोदय नगर परिसरात सुमारे साडे चार कोटी रुपयांच्या आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून दोन गटांमध्ये काही दिवसांपूर्वी मोठा राडा झाला होता. या प्रकरणात सर्वोदय नगर येथे दोघांच्या अंगावर गाडी घालून फरारी झालेला मुख्य संशयित तला अंजुम राजगुरू (वय २४,…

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

दोघांचा जागीच मृत्यू कणकवली : कासार्डे – विजयदुर्ग राज्य मार्गावर वेळगिवे हद्दीतील धोकादायक नागरी वळणावर झालेल्या भीषण अपघातात देवगड तालुक्यातील पाटगाव येथील दोन जण जागीच ठार झाले आहेत. हा अपघात दुपारी तीनच्या सुमारास घडला. मृत सुधाकर गुरव आणि अनंत गुरव…

error: Content is protected !!