Category बातम्या

२५ वर्षीय युवकाची ट्रॅकवर रेल्वेखाली केली आत्महत्या..

झाराप रेल्वेस्थानक नजीक चा प्रकार कुडाळ : तालुक्यातील तेर्सेबांबर्डे परबवाडी येथील दत्तप्रसाद निलेश परब (वय 25) याने गुरुवारी पहाटेच्या सुमारास झाराप रेल्वेस्थानक नजीक ट्रॅकवर रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. त्याच्या मेंदूला व्यवस्थित रक्त पुरवठा होत…

…तर कदाचित ‘ह्या’ युवकाचा जीव वाचला असता – रवी जाधव.

डॉक्टरांअभावी अजून किती निष्पाप जीव गमवावे लागतील? सावंतवाडी : बुधवारी रात्री 12 च्या सुमारास तळवडे येथील एका 30 वर्षीय युवकाला अस्वस्थ वाटू लागले त्यावेळी तळवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्वप्रथम त्याला नेण्यात आले परंतु तेथे डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे त्या युवकाच्या…

परप्रांतीय कामगाराला ७ ते ८ जणांकडून बेदम मारहाण

सावंतवाडी : दुसऱ्याकडे कामावर गेल्याच्या रागातून झारखंड येथील परप्रांतीय कामगाराला ठेकेदार व अन्य ७ ते ८ सहकाऱ्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना आज ७ वाजता बावळाट येथे घडली. अधिक उपचारासाठी त्या कामगाराला…

23 आणि 24 मार्च रोजी साहित्य आणि सांस्कृतिक मेजवानी

दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे आयोजन पालकमंत्री नितेश राणे यांचे हस्ते होणार उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराजांवर विशेष व्याख्यान सिंधुदुर्गनगरी : वाचन संस्कृती जोपासण्यासाठी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरणांतर्गत प्रत्येक जिल्हयात ग्रंथोत्सव भरविण्यात येतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रंथालय संचालनालय, मुंबई आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय…

घावनळे येथे आ. निलेश राणे यांच्या यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित वाढदिवस सप्ताह उत्साहात संपन्न

संपूर्ण महाराष्ट्रात माझा वाढदिवस सप्ताह साजरा करण्याची प्रथा रूढ करणारे दिनेश वारंग मित्रमंडळ आ. निलेश राणे यांचे – गौरवोदगार संपूर्ण घावनळे झाले भगवामय कुडाळ : निमित्त होते सन्माननीय आमदार निलेश राणे साहेबांच्या वाढदिवसाचे घावनळे गावचे माजी उपसरपंच विद्यमान ग्रा.पं.सदस्य आणि…

सावंतवाडी येथे कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हास्तरीय संमेलन

सावंतवाडी : येथे २२ मार्च रोजी कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन दिमाखात संपन्न होणार आहे. या साहित्य संमेलनात जिल्हाभरातील साहित्य प्रेमी सहभागी होणार आहेत. या साहित्य संमेलनाच्या आयोजकांना व साहित्यिकांना अनोखी मानवंदना देण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद मालवणी…

जिल्ह्यात टक्केवारी, हप्तेखोरी वाढली

जिल्हा प्रशासनाकडूनच पैसा गोळा केला जातोय… हप्तेखोरीत नेमकी भागीदारी कोणाची ? माजी आ. परशुराम उपरकर यांचा पालकमंत्र्यांना सवाल मालवणः जिल्ह्यात सध्या टक्केवारी आणि हप्तेखोरी वाढलेली आहे. हा पैसा जिल्हा प्रशासनाकडून गोळा केला जात आहे. यामुळे यात नेमकी भागिदारी कोणाची आहे,…

शिवाजी पार्कची होळी व गुढीपाडव्यानिमित्त खास ऑफर…

=========================== 💥 शिवाजी पार्कची होळी व गुढीपाडव्यानिमित्त खास ऑफर… ✨ आमच्याकडे फ्लॅट किंवा दुकानगाळा खरेदी करा आणि मिळवा स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन व जी.एस. टी. अगदी मोफत 💸💸 ⚡ जिल्ह्यातील सर्वात मोठी गृहनिर्माण संस्था _*🎆 आणि हो…!! *फक्त 1️⃣0️⃣ लाखापासून 🏦दुकान…

शिमगोत्सवात रोंबाट कार्यक्रमादरम्यान तुफान हाणामारी

एकावर चाकूने प्राणघातक हल्ला दोडामार्ग : शिमगोत्सवानिमित्त सुरू असलेल्या रोंबाटाच्या धामधूमीत किरकोळ कारणावरून दोन युवकात झालेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या हेदूस येथील विजयानंद अर्जुन करमळकर (वय-४२) याच्यावर भांडण करणाऱ्या एका युवकाने चाकूने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना कुंब्रल वरचिवाडी…

आंबोलीत गव्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी

सावंतवाडी : आंबोली जकातवाडा येथून नांगरतासच्या दिशेने दुचाकीने जात असताना अचानक रस्त्यावर आलेल्या गव्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाला. दिनेशकुमार जीवनराम वर्मा (३५, रा. मूळ राजस्थान आंबोली जकातवाडी) असे त्याचे नाव आहे. त्याच्या हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाली…

error: Content is protected !!