Category बातम्या

अवैध्य वाळू उत्खनन विरोधात आज होणारे मनसेचे आंदोलन तात्पुरते स्थगित -उपतालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे.

कर्ली नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात होणारे अवैध्य वाळू उत्खनन व वाहतूक यामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची खड्डेमय दुरावस्था यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने १५ऑगस्ट रोजी घंटानाद आंदोलनाचा इशारा दिला होता. मनसेच्या निवेदना नंतर तहसीलदार कुडाळ यांनी कवठी,चेंदवण व वालावल याठिकाणी अवैध्य वाळू…

अखेर दीपक बाळकृष्ण राऊळ यांचे उपोषण तात्पुरते स्थगित

कुडाळ : पिंगुळी दीपक बाळकृष्ण राऊळ यांचा जिल्हाधिकारी कार्यालय येथे 15 ऑगस्ट 2025 रोजी उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.पिंगुळी येथील स्मशानभूमी चोरीस गेल्यास प्रकरणी अजूनही दोषींवरती कारवाई करण्यात आली नसून दोषीवर कडक कारवाई व्हावी, यासाठी उपरोक्त संदर्भीय मी जिल्हाधिकारी…

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पालकमंत्री नितेश राणे यांचा ‘न्याय दरबार’

उपोषण करण्याची नोटीस दिलेल्या प्रत्येक व्यक्तीशी साधला संवाद सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी साठी पालकमंत्री नितेश राणे यांचे लोकाभिमुख पाऊल स्वातंत्र्य दिनी होणारी अनेक आंदोलने स्थगित, उपोषणकर्त्या व्यक्तींमध्ये समाधानाचे वातावरण, न्याय मिळाल्याची भावनासिंधुदुर्गनगरी : नागरिकांच्या समस्या लोकशाही मार्गाने सोडवण्याचा नवा पायंडा सिंधुदुर्गात पालकमंत्री…

वेताळ बांबर्डे कदमवाडी येथे उबाठा शिवसेनेला खिंडार, आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश

गावाचा विकास कसा होईल याकडे लक्ष देणार:- आमदार निलेश राणे कुडाळ प्रतिनिधीगेल्या दहा वर्षात काय झाले हे पाहण्यापेक्षा यापुढे आपल्या गावाचा विकास कसा होईल याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे असे आमदार निलेश राणे यांनी सांगून वेताळ बांबर्डे कदमवाडी येथील आवश्यक…

पोलिस बनून लुबाडणाऱ्या ‘इराणी’चा पर्दाफाश

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई दिनांक 04.08.2025 रोजी वेंगुर्ला पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं 71/2025 भारतीय न्याय संहीता 318 (2), 318(4), 319(2),204, 3(5) व सावंतवाडी पोलीस स्टेशन गु रजी न. 146/2025 भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 204, 319(2) 3(5)…

कै. सुलोचना पुरुषोत्तम परब यांच्या पुण्यस्मरणार्थ संयुक्त दशावतार नाट्यपुष्प – भरत भेट

केरवडे उपसरपंच अर्जुन परब मित्रमंडळाचे आयोजन कुडाळ : मंगळवार दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ७ वा. केरवडे गावचे उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते अर्जुन (आनंद) परब मित्रमंडळ यांच्या वतीने त्यांच्या मातोश्री कै. सुलोचना पुरुषोत्तम परब यांच्या पुण्यस्मरणार्थ संयुक्त दशावतार नाट्यपुष्प…

ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या युवा कोकण प्रदेशाध्यक्षपदी नवलराज विजयसिंह काळे यांची फेरनिवड

कोकण प्रदेश मध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर या जिल्ह्यांचा समावेश महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रवीण काकडे यांनी केली फेर निवड जाहीर सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र श्री नवलराज विजयसिंह काळे यांचे ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या युवा…

भाजपच्या ओरोस मंडल सरचिटणीसपदी शैलेश बांबर्डेकर

कुडाळ : भाजपच्या ओरोस मंडल सरचिटणीसपदी शैलेश बांबर्डेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेली अनेक वर्षे ते समाजकारणामध्ये सक्रिय असून फार मोठा युवा वर्ग त्यांच्याशी जोडला गेला आहे. त्यांच्या निवडीमुळे भाजपला पक्षवाढीसाठी मोठा फायदा होणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र…

कुडाळ येथे एकावर चाकूहल्ला

कुडाळ : कुडाळ येथील जिजामाता चौकात एकावर चाकूहल्ला करण्यात आला आहे. या हल्यात एक ६५ वर्षीय गृहस्थ गंभीर जखमी झाला आहे. मोहम्मद अली सुलतान बागवान (कुडाळ, नाबरवाडी)असे जखमीचे नाव आहे. इरफान काजरेकर (कुडाळ, रेल्वेस्टेशन) याने हा हल्ला केला असून पोलिस…

कुडाळ-पाट मार्गावर भीषण अपघात

18 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू म्हैस आडवी आल्याने गाडीवरचा ताबा सुटला वेंगुर्ला : कुडाळ-पाट मार्गावर मंगळवारी रात्री करमळगाळू एसटी स्टॉपजवळ एका इर्टिगा कारचा भीषण अपघात झाला, ज्यात १८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. कारचालक किरकोळ जखमी झाला असून त्याच्या विरोधात…

error: Content is protected !!